MSRTC Mahabharti 2024!
“महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये” युवकांसाठी मोठी संधी!!लवकर करा अर्ज?
MSRTC Mahabharti 2024: “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ “ने 10वी आणि 12 वी पास बेरोजगार युवकांसाठी लिपिक आणि शिपाई पद भरतीसाठी मोठी जाहिरात काढली आहे.
या जाहिराती मध्ये दिल्या प्रमाणे इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदती मध्ये अर्ज करून याचा फायदा घेऊ शकतील.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन योजने अंतर्गत शिकवू उमेदवार महिला आणि पुरुष या साठी ही भर्ती असणार आहे.
नोकरीचे ठिकाण :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय,आणि रोड, यवतमाळ – 445001.
पद संखेतील विभागणी पुढली प्रमाणे राहील :
👍लिपक =35 पद.
👍सहाय्यक =24 पदे.
👍शिपाई = 10 पदे.
👍प्रभारक =02 जागा.
👍अभियंता =02 पदे.
👍वीज तांत्रिक =02 जागा.
👍इमारत निरीक्षक =03 पदे.
MSRTC Mahabharti 2024 शैक्षणिक पात्रता :
- लिपिक-मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए,बीकॉम,बी.एस.सी आणि MSCIT तसेच टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक.
- सहायक – मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे .
- शिपाई – मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- प्रभारक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल पदविका उत्तीर्ण आवश्यक
- दुय्यम अभियंता– मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य पदविका(सिविल इंजिनीरिंग ) उत्तीर्ण असणे आवश्यक.
- वीजतंत्री (स्थापत्य) – मान्यताप्राप्त विदयापीठ यातून इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग)पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
- इमारत निरीक्षक – मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य (सिविल इंजिनीरिंग )पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
MSRTC Mahabharti 2024 अर्ज कसा करावा?:
वरील सर्व पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट लिंकवरून अर्ज सादर करू शकतात.
MSRTC Mahabharti 2024 अर्ज करण्याची शेवट ची तारीख :
पात्र उमेदवारासाठी अर्ज करण्याची तारीख ही अचूक पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरून जाहिरात dawonload करावी वा विस्तारित माहिती समजून घ्यावी लागेल.
वयोमर्यादा :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळतील सर्व पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय 18 वर्ष असले पाहिजे. तर जास्तीत जास्त वय 35 वर्ष असायला हवे.
MSRTC Mahabharti 2024 पगार :
निवड झालेल्या उमेदवारास ६००० रुपये ते १०००० रुपये एवढे प्रतिमाह देण्यात येईल. अशी माहिती जाहिराती मध्ये दिलेली आहे.
आवश्यक कागद पत्र :
-
- शाळा सोडल्याचा दाखला.
- रहिवाशी प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
- बँक पासबुक झेरॉक्स
- शैक्षणिक कागदपत्रे.
- ओळख पत्र.
इतर महत्वाच्या आणि आवश्यक पात्रता :
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे.
- उमेदवारांची आधार नोंदणी केलेली असावी.
- अर्जदाराचे बँक खाते आधार नंबर शी जोडलेले असावे.
- अर्जदाराने कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
- अर्जदारकडे सर्व मूळ कागद पत्र असणे आवश्यक आहे.