CISF Constable Fire (Fireman) Recruitment :1130 पदासाठी जाहिरात!!!

CISF Constable (Fire)Fireman Recruitment :1130 पदासाठी आली मोठी जाहिरात!

CISF Constable (Fire) Fireman Recruitment :CISF म्हणजेच Central Industrial Security Force मध्ये constable Fire(Fireman) या पोस्ट साठी 1130 रिक्त जागा वरती भर्ती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.CISF Constable (Fire) Fireman recruitment याची संपूर्ण माहिती आपण पुढे घेणार आहोत.

CISF कॉन्स्टेबल फायर (फायरमन) पदासाठी 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन  पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. पात्र उमेदवार cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. Cisf कॉन्स्टेबल (फायर)/ फायरमनचे वेतनमान  वेतन लेवल 3 अनुसार रु. 21700 ते 69100 पर्यंत असणार आहे.

CISF Constable (Fire ) Fireman Recruitment महत्वाच्या तारखा:

  • CISF फायरमन पदासाठी जाहिरात 21 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • ऑनलाइन अर्ज 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024, रात्री 11:00 वाजेपर्यंत स्वीकारले जातील.
  • CISF कॉन्स्टेबल फायर ऍप्लिकेशन फॉर्म(अर्ज) सुधारणा विंडो 10 ते 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत खुली  म्हणजेच ओपन करण्यात येईल.
  •  PET/ PST ची तारीख CISF द्वारे नंतर  अधिकृत वेबसाईट द्वारे सूचित केल्या जातील.

CISF Constable (Fire) Fireman Recruitment अर्ज शुल्क /फीस :

  1. सामान्य (GEN)/OBC/EWS उमेदवारांना 100रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
  2. SC/ST/ESM प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असणार आहे म्हणजेच अर्ज फीस भरण्याची आवशकता नही.
  3. उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.

CISF

Constable (Fire)

Fireman Recruitment वयोमर्यादा :

CISF फायरमन पद भरती २०२४ साठी अर्ज करण्याची वयोमर्यादा १८-२३ वर्षे आहे.

वयोमर्यादेच्या गणनेची  तारीख ३०.९.२०२४ आहे. उमेदवाराचा जन्म हा 1.ऑक्टोबर .2001 ते 30.सप्टेंबर .2006 या दोन तारखेच्या दरम्यान झालेला असावा.  शासन नियमानुसार  विविध प्रवर्गातील उमेदवार वयात सवलत घेण्यास पात्र असतील.

CISF

Constable (Fire) fireman

Recruitment शैक्षणिक पात्रता :

CISF फायरमन या पोस्ट साठी उमेदवार 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किमान 12वी विज्ञान(science)शाखेसह  उत्तीर्ण  झालेला असावा.

CISF Fireman निवड प्रक्रिया:

  1. शारीरिक कार्यक्षमता चाचणी(PET)म्हणजेच Physical Efficiency Test.
  2. शारीरिक मानक चाचणी (PST)म्हणजेच Physical Standards Test
  3. कागदपत्र पडताळणी म्हणजेच Document Verification.
  4. लेखी परीक्षा म्हणजेच Written एक्साम.
  5. वैद्यकीय चाचणी म्हणजेच Medical Examination या सर्वांचा समावेश आहे.

Physical Efficiency Test (PET):उमेदवारांना २४ मिनिटांत ५ किमी धावण्याची स्पर्धा पूर्ण करावी लागेल.

Physical Standards Test (PST):उंची: 170 सेमी. छाती: 80-85 सेमी. डोंगराळ भागातील उमेदवारांसाठी नियमानुसार उंची आणि छाती मोजमाप मध्ये सवलत दिली जाईल.

CISF

Constable (Fire) fireman

Recruitment अर्ज कसा करायचा:

  •  सर्व प्रथम cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • कॉन्स्टेबल (फायर)- 2024 लिंकवर क्लिक करा.
  • रेजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • दिलेल्या log in id नुसार लॉगिन करा.
  • CISF कॉन्स्टेबल फायर (फायरमन) पदाचा अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • प्रवार्गनुसार अर्ज फी/शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.

ऑनलाईन अर्ज :APPLY ONLINE 

जाहिरात

Leave a Comment

error: Content is protected !!