DCC BANK Recruitment 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाभरती!

Dcc Bank Recruitment 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 पदावरती महाभरतीची आली जाहिरात!

Dcc bank Recruitment 2024 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 रिक्त जागा साठी वेगवेगळ्या पदावर ती महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची संपूर्ण आणि विस्तारीत माहिती आपण घेणार आहोत.

Dcc bank म्हणजेच डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अहमदनगर मध्ये 2024 साठी विविध पदावरती भरती केली जाणार आहे. या द्वारे dcc बँक मध्ये  रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

ECGC Limited Recuitment

Dcc bank Recruitment 2024 रिक्त पदे, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता :

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (ADCC) 2024 पंचवीस भरती प्रक्रिया अंतर्गत 700 विविध पदावरती महाभरती केली जाणार आहे. याची तपशीलवार माहिती आपण पुढील पाहणार आहोत.

अनू. क्र  पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता  रिक्त जागा 
1  लिपिक  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आणि MSCIT. 687
2  वाहन चालक (DRIVER)  दहावी उत्तीर्ण, हलके वाहन चालक परवाना आणि तीन वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव 04
3  सुरक्षा रक्षक  कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा आर्मी तील पदवी 05
4  जनरल मॅनेजर (कॉम्प्युटर) B. E./B. TEC. संगणक शास्त्रातील पदवी 01
5  मॅनेजर  संगणक शास्त्रातील पदवी 01
6  डेप्युटी मॅनेजर  संगणक शास्त्रातील पदवी 01
7  सुपरवायझर संगणक शास्त्रातील पदविका 01
एकूण 700 जागा 

 वयोमर्यादा :

  •  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागावर ती भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या जाहिरातीमध्ये विविध प्रधान नुसार वयोमर्यादा ही वेगवेगळी ठेवण्यात आलेली आहे. वयोमर्यादा विषयी अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  •  या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून जाहिरात डाउनलोड करून घ्यावे.

 अर्ज शुल्क किंवा फीस :

  •  पद क्रमांक 1 ते 3 यासाठी 696 अर्धशुल्क करावा लागेल.
  •  पद क्रमांक 4 ते 7 साठी 885 रुपये प्रवेश शुल्क भरणे गरजेचे आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे.
  •  परीक्षेचे वेळापत्रक आणि एडमिट कार्ड याची माहिती अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • PDF जाहिरात
  • PDF जाहिरात
  • अधिकृत वेबसाईट
  • ऑनलाईन अर्ज
  • अधिक माहिती साठी जॉईन करा वॉट्सअप चॅनेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top