ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा!

ISRO Recruitment: विविध पदासाठी 103 जागा वर महाभर्ती ऑनलाईन करा अर्ज!

ISRO RECRUITMENT :ISRO म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये HSFC म्हणजेच ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर साठी 103 विविध पदावरती भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

ज्या उमेदवारांना ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर मध्ये विविध पदावर अर्ज करायच्या आहेत ते 19 सप्टेंबर 2024 ते 9 ऑक्टोबर 2024 या दिलेल्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ISRO मधील एच एफ एस सी म्हणजेच ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर भरतीची जाहिरात इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. पदाची पात्रता, माहिती, निवड प्रक्रिया वयोमर्यादा, पगार, इत्यादी सर्व माहिती विस्तृतरित्या पाहायला मिळेल.

 पदाचे नाव, रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव  पोस्ट कोड शैक्षणिक पात्रता  पद संख्या 
Medical Officer SD 01 आणि 02
  • MD Degree 60% गुण आवश्यक .
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात फसवी लागेल .
02

Medical Officer SC

 03
  • MBBS  पदवी 2 वर्ष अनुभव  आवश्यक .
01
Scientist / Engineer SC 04 ते 09
  • ME / M.Tech पदवी
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात फसवी लागेल .
10
Technical Assistan 10 ते 13
  • Diploma in Engineering
  • प्रथम श्रेणी सह
28
scientific   Assistant 14
  • प्रथम श्रेणीत विज्ञान विषयात पदवी .
01
Technician B 15 ते  22
  • 10 वी उतीर्ण आणि ITI हा संबंधित ट्रेड मध्ये असणे आवश्यक आहे.
43
Draughtsman – B 23 आणि 24
  • 10 वी उतीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये असणे आवश्यक आहे.
13
Assistant (Rajbhasha) 25 आणि 26
  • 60 % गुण आणि कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.
05

वयोमार्यादा :

  •  एच एफ एस सी पदासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 35 वर्षापर्यंत ठरवण्यात आलेली आहे.
  •  वयोमर्यादे संदर्भात अधिक ची माहिती घेण्यासाठी ISRO RECRUITMENT 2024 ची अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

 अर्ज शुल्क /फीस:

सामान्य /OBC/EWS /SC/ST/PWD प्रवर्ग अर्ज फीस साठी अधिकृत जाहिरात मध्ये विस्तृत माहिती दिलेले आहे.

ISRO Recruitment 2024 ऑनलाइन अर्ज :

  •  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर साठी विविध पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  •  पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज 19 सप्टेंबर 2024 ते 9 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन करू शकता.
  •  उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी इस्रोच्या (ISRO) वेबसाईटवरील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  •  उमेदवारांनी अर्ज करताना स्वाक्षरी, पासपोर्ट फोटो, ओळखपत्र पुरावा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे  आणि आपल्याजवळ बाळगणे आवश्यक आहे.
  •  ऑनलाइन अर्ज करताना सर्व माहिती अचूक होत्या भरून ऑनलाईन अर्ज सबमिट करावा.
  •  अर्ज सबमिट केल्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रत किंवा प्रिंट काढून आपल्याजवळ पुढील कार्यवाहीसाठी जपून ठेवावे.

 महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 19 सप्टेंबर 2024 ते 9 ऑक्टोबर 2024 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

 अधिक माहितीसाठी जॉईन करा व्हाट्सअप चैनल 

अधिकृत वेबसाईट 

अधिकृत जाहिरात PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top