Tata Harrier EV lounch उत्तम वैशिष्ट्यांसह मिळेल 627 किमी बॅटरी रेंज,किती आहे सुरुवातीची किंमत? जाणून घेऊ संपूर्ण माहिती.
Created by Mahi, 03 June 2025 Tata Harrier EV lounch :इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा हॅरियर ईव्ही आज भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. ही ईव्ही 21.49 लाख रुपयांपासून सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. नवीन टाटा हॅरियरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. चला जाणून घेऊया. भारतातील आघाडीची कार उत्पादक टाटा मोटर्सची ईव्ही युनिट टाटा पॅसेंजर … Read more