ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची महाभरती! TMC Recruitment 2024

“Thane Municipal Corporation Recruitment 2024” ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची महाभरती!

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची महाभरती!ठाणे महानगरपालिका ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराची  महत्वाची प्रशासकीय संस्था आहे. Thane Municipal Corporation Recruitment 2024  (TMC Recruitment 2024) अंतर्गत एकूण 36 पदासाठी त्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), आणि बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) महाभरती  करणार आहे.

 पदाचे नाव आणि पदसंख्या :

  1.  वैद्यकीय अधिकारी 12 जागा.
  2.  परिचारिका( महिला ) 11 जागा.
  3.  परिचारिका (पुरुष ) 01 जागा.
  4.  बहुउद्देशीय कर्मचारी(MPW) 12 जागा.

एकूण जागा 36 

 शैक्षणिक पात्रता:TMC Recruitment 2024

  •  वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस/ बीएएमएस(MBBS/BMS).
  •  परिचारिका: बीएससी (नर्सिंग) BSC.
  •  बहुउद्देशीय कर्मचारी: बारावी सायन्स, पॅरामेडिकल  बेसिक ट्रेनिंग कोर्स, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

 वयाची अट किंवा वयोमर्यादा :

  •  वैद्यकीय अधिकारी पदासाठी 18 ते 70 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  •  परिचारिका( पुरुष /महिला )आणि बहुउद्देशीय कर्मचारी यांच्यासाठी 18 ते 65 वर्ष असणार आहे.

 निवड प्रक्रिया:TMC

ठाणे महानगरपालिका महाभरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

अर्ज केलेल्या पदासाठी पदाशी निगडित वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा इंटरव्यू साठी बोलाविले जाईल.

 ऑनलाइन अर्ज कसा भरावा :

इच्छुक आणि पात्र उमेदवार ठाणे महानगरपालिका महाभरतीसाठी अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.TMC Recruitment 2024

उमेदवारांनी आवश्यक ती सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे यांच्या कॉपी अपलोड करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट केलेल्या  अर्जाची प्रत किंवा प्रिंट काढून आपल्याकडे ठेवणे गरजेचे आहे कारण पुढील भरती प्रक्रियेसाठी याची आवश्यकता भासणार आहे.

 अर्ज शुल्क किंवा फीस :

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करताना अर्ज शुल्क केव्हा फीस भरणे आवश्यक आहे.TMC Recruitment 2024

अर्ज फीस भरताना उमेदवार नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा यूपीआयचा वापर करून ऑनलाईन फीस भरू शकतो.

 ऍडमिट कार्ड किंवा प्रवेश पत्र :TMC Recruitment 2024

लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र किंवा एडमिट कार्ड ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांना उपलब्ध करून दिले जातील.

परीक्षेला बसण्यासाठी प्रवेश प्रवेश पत्राची प्रत डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. तसेच प्रवेश पत्राची प्रिंट आऊट सोबत ठेवणे गरजेचे आहे.

 महत्त्वाची माहिती :

लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी अधिकृत वेबसाईटवर घोषित केली जाईल.

लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलाविले जाईल.TMC Recruitment 2024

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:

ठाणे महानगरपालिका भरती 2024 इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2024 असणार आहे.

” अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईट आणि अधिकृत  जाहिरात याचा संदर्भ घेणे आवश्यक आहे “

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top