ट्रांजैक्शन फेल झाल्यास बँकेला द्यावा लागेल दंड? RBI Transaction Rules
Created by,MS ऑक्टोबर11,2024 नमस्कार मित्रांनो,RBI Transaction Rules ट्रांजैक्शन फेल झाल्यास बँकेला पैसे परत करण्यास किती वेळ लागेल याची माहिती RBI ने दिली आहे;काय आहे ही महत्वाची update आपण यथे पाहणार आहोत. failed transaction rbi guidelines: जेव्हा आपण ऑनलाइन पैसे पाठवतो तेव्हा अनेक वेळा व्यवहार अयशस्वी होतो, परंतु पैसे कापले जातात. अशा परिस्थितीत बँकेला निर्धारित वेळेत … Read more