महाराष्ट्राच्या शिवनेरी बसेसमध्ये होस्टेस! msrtc news
Created by, mahi 02 ऑक्टोबर 2024. नमस्कार मित्रांनो,मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवसेरी बसेसवर होस्टेस नेमण्याचा निर्णय msrtc news शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीत जाहीर केला. महाराष्ट्राच्या शिवनेरी बसेसमध्ये होस्टेस! msrtc news महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) “शिवनेरी सुंदरी” सादर करण्याची घोषणा केली आहे. ज्याचा उद्देश मुंबई आणि पुणे दरम्यान चालणाऱ्या ई-शिवनेरी … Read more