“BMC Clerk Recruitment 2024″लवकर करा अर्ज!!!
बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये लिपिक पदासाठी महाभरती, आली जाहिरात. BMC Clerk Receuitment 2024 BMC Clerk Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने 1846 रिक्त कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत BMC clerk recruitment 2024 साठी अधिकृत वेबसाइट https://www.mcgm.gov.in/ वर अर्ज … Read more