एकाच नंबरवरून अनेक बँक खाती सुरू असतील तर?RBI चा मोठा निर्णय Bank account KYC Update
Created by, Mahi 11 ऑक्टोबर 2024 नमस्कार मित्रांनो,RBI ने Bank account KYC Update बाबतीत मोठा निर्णय दिला आहे. आता RBI बँक ग्राहकांसाठी नवीन नियम बनवण्याच्या तयारीत आहे. जे ग्राहक एकापेक्षा जास्त बँक खाते ठेवतात परंतु ते एकाच फोन नंबरशी जोडलेले आहेत; त्यांच्यासाठी एक मोठे अपडेट आले आहे. अशा लोकांना भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते, … Read more