Created by ,Mahi 07,ऑक्टोबर 2024
नमस्कार वाचक मित्रांनो,तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही आर्थिक मदत शोधत आहात का? बँक ऑफ बडोदाचे (वैयक्तिक कर्ज) Apply Bank Of Baroda Loan पर्सनल लोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. या बद्दल सविस्तर माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत ;या साठी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ही बातमी शेवट पर्यन्त वाचावी लागेल.
⇓ Apply Bank Of Baroda Loan ची प्रमुख वैशिष्ट्ये
बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज अनेक आकर्षक वैशिष्ट्यांसह दिले जाते.
- कर्जाची रक्कम: रु 50,000 ते रु. 20 लाख
- व्याज दर: 11.10% पासून सुरू होत आहे (बाजारानुसार चल)
- कर्जाचा कालावधी: 1 ते 5 वर्षे
- प्रक्रिया शुल्क: कर्जाच्या रकमेच्या 1% ते 2%
◊ पात्रता निकष
भारतीय नागरिकत्व आवश्यक
वय: 21 ते 60 वर्षे पाहिजे
किमान CIBIL स्कोअर: 730 गरजेचे
किमान मासिक उत्पन्न: रु 15,000 पाहिजे
बँक ऑफ बडोदामध्ये खाते असणे आवश्यक आहे
आधार, मोबाईल आणि पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
◊ आवश्यक कागद पत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र किंवा वाहन चालविण्याचा परवाना
- मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- पगार स्लिप
- इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
⇒ Apply Bank Of Baroda Loan ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
बँक ऑफ बडोदा कडून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे
- बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावरील “वैयक्तिक कर्ज” पर्यायावर क्लिक करा.
- कर्जाचे तपशील वाचा आणि “आता अर्ज करा” वर क्लिक करा.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
- . फॉर्म सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, बँक कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधतील आणि पुढील प्रक्रिया समजावून सांगतील.
⇒ कर्जाची निवड करताना काही गोष्टी ठेवा लक्षात
- व्याजदर: बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांशी तुलना करा.
- प्रक्रिया शुल्क: एकूण कर्जाच्या रकमेवर त्याचा प्रभाव समजून घ्या.
- प्रीपेमेंट अटी: कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी काही अतिरिक्त शुल्क आहेत का?
- EMI गणना: तुमचा मासिक हप्ता (EMI) मोजा आणि तुम्ही ते सहज परतफेड करू शकता याची खात्री करा.
♥ Loan चे फायदे आणि खबरदारी
बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जाचे काही प्रमुख फायदे आहेत; जलद प्रक्रिया आणि जलद मंजुरी; लवचिक कर्जाची रक्कम आणि कालावधी; विश्वासार्ह बँकेकडून सुरक्षित कर्ज.
♦ काही खबरदारी देखील घेतली पाहिजे ⇓
तुमच्या आर्थिक क्षमतेचे योग्य मूल्यांकन करा
सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा
वेळेवर EMI भरण्याची खात्री करा