SSC GD Admit Card: ऑनलाइन करा डाऊनलोड!

SSC GD Admit Card: ऑनलाइन कसे करावे डाऊनलोड? संपूर्ण माहिती!

SSC GD admit card म्हणजेच एस.एस.सी जीडी भरतीसाठी प्रवेश पत्र 2024 आऊट झाले आहेत. Admit card(प्रवेश पत्र) डाउनलोड कसे करावे याचे संपूर्ण माहिती पुढील पुढील ब्लॉग द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC)ने 11 सप्टेंबर 2024 रोजी जी सडी कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल भरतीसाठी PET/PST साठी लागणारे  एडमिट कार्ड म्हणजेच प्रवेश पत्र त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहेत.

लेखी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच PET आणि शारीरिक मानक चाचणी म्हणजेच PST ती साठी बोलावण्यात आले आहे.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल PET( physical Efficiency Test) आणि PST( physical standard test) प्रवेश पत्र आणि शारीरिक चाचणीचे वेळापत्रक एसएससी(SSC) च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

SSC GD कॉन्स्टेबल शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी 23 सप्टेंबर 2024 ते 8 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पार पडणार आहे.

SSC GD PET/PST तारीख 2024 :

एसएससी ने जीडी कॉन्स्टेबल CBT सीबीटी चा निकाल 10 जुलै 2024 रोजी घोषित केल्यानंतर पात्र उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी म्हणजेच PET/PST साठी बोलावण्यासाठी Admit card(प्रवेश पत्र) अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहेत.

एसएससी ने जीडी PET आणि PST ऍडमिट कार्ड म्हणजे प्रवेश पत्र 11 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केले आहेत.

 Physical standard test (PST): शारीरिक मानक चाचणी :

उंची: पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 170 सेंमी.

        महिला उमेदवारांसाठी किमान उंची 157 सेंमी.

छाती:( केवळ पुरुष उमेदवार साठी ) अविस्तारित 80 सेमी आणि विस्तारित 85 सेमी. छातीचा किमान विस्तार हा सेमी होणे आवश्यक आहे.

वजन: उमेदवाराचे वजन हे त्याच्या उंची आणि वयाच्या प्रमाणात असणे गरजेचे आहे.

 Physical Efficiency Test(PET): शारीरिक क्षमता चाचणी :

  •  पुरुष उमेदवारांना 24 मिनिटात 5 किमी धावावे लागेल.
  •  तर महिला उमेदवारांसाठी 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटात पूर्ण करणे गरजेचे आहे.

SSC GD Admit Card कसे डाउनलोड करावे?

  •  एस.एस.सी जी.डी पीईटी/पीएसटी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  •  त्यानंतर  SSC GD PET/PST Admit card या लिंक वर क्लिक करून प्रवेश पत्र डाउनलोड करून घेऊ शकतो.
  •  प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर, पासवर्ड, जन्मतारीख इत्यादी माहिती आवश्यक आहे.
  • .डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा परत काढून आपल्या सोबत ठेवावी.
  • SSC GD PET/PST जाहिरात.
  • SSC GD ADMIT CARD लिंक.
  • SSC GD PET/PST सेंटर लिस्ट. 
  • SSC GD CBT निकाल(Result).

Leave a Comment

error: Content is protected !!