created by ;ms 29 सेप्टेंबर 2024
RRB technician: नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय रेल्वेने काढलेल्या RRB technician 14298 टेक्निशियन महाभरती बाबतशुद्धिपत्रकाबद्दल माहिती घेणार आहोत.RRB technician mahabharti
RRB TECNICIAN भर्ती 2024:
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ने 8 एप्रिल 2024 रोजी बंद झालेले ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही reopen केले आहे. त्याबाबत रेल्वे बोर्डाने एक शुद्धिपत्रक काढले आहे. आणि या शुद्धिपत्रकाद्वारे असे कळविण्यात आले आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 राहील.
थोडक्यात माहिती:
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशन पदासाठी परीक्षा आयोजित करते. या परीक्षेमध्ये कोणकोणती पद असतात याची पात्रता काय निवड प्रक्रिया कशी असते याची संपूर्ण माहिती आपण पुढे घेणार आहोत.
RRB technician:पदे/post
आर आर बी टेक्निशियन पदासाठी भरती कधी ज्यामध्ये रेल्वेच्या विविध टेक्निकल आणि तांत्रिक बाबींची देखरेख आणि संचालन करण्यासाठी ही पदे भरली जातात.
शैक्षणिक पात्रता RRB technician:
टेक्निशियन पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त संस्थेमधून 10 उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
RRB technician: वयोमर्यादा
आर आर बी टेक्निशन पदासाठी किमान वयोमर्यादा ही साधारणपणे 18 वर्ष ठरवण्यात आलेली आहे तर कमाल वयोमर्यादा ही आरक्षण श्रेणीनुसार राखीव प्रवरातील उमेदवारासाठी वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येऊ शकते. RRB update
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन CBT परीक्षा.
- कागदपत्र पडताळणी.
- वैद्यकीय चाचणी.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
आर आर बी टेक्निशन ची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करून आवश्यक माहिती भरणे, महत्त्वाची कागदपत्रे आणि डॉक्युमेंट अपलोड करणे, अर्ज शुल्क किंवा फीस ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन बँकिंग द्वारे भरणे इत्यादी महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश असतो.
RRB NTPC Recruitment : 10+2 ची आली जाहिरात!‘लवकर करा अर्ज ‘
परीक्षा प्रवेश पत्र
सीबीटी म्हणजे संगणक आधारित परीक्षा प्रवेश पत्र आर आर बी च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातात.
परीक्षेनंतर काही कालावधीत आर आर बी च्या अधिकृत वेबसाईटवरच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येतो.
RRB technician:रिक्त पदे आणि पदाचेनाव
अनू. क्र. | पदाचेनाव | रिक्त जागा |
1 | टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 1092 |
2 | टेक्निशियन ग्रेड III | 8052 |
3 | टेक्निशियन ग्रेड III(वर्क शॉप ) | 5154 |
एकूण पद | 14298 |
RRB TECNICIAN महत्वाची माहिती
अधिकृत जाहिरात PDF
जाहिरात शुद्धीपत्रक PDF
ऑनलाइन अर्ज reopen 02 ऑक्टोबर 2024.