Railway Paramedical Staff Recruitment 2024:RRB पॅरामेडिकल स्टाफ भरती 1376 पदे!!

Railway Paramedical Staff  recruitment 2024: RRB पॅरामेडिकल स्टाफच्या 1376 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध!!

Railway Paramedical Staff  recruitment 2024!RRB ने म्हणजेच रेल्वे भर्ती बोर्डाने पॅरामेडिकल स्टाफच्या रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती ची जाहिरात 5 ऑगस्ट 2024 रोजी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  RRB ने विविध रेल्वे झोनमध्ये पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

1376 रिक्त पदे भरण्यासाठी रेल्वे पॅरामेडिकल स्टाफ भर्ती 2024 घेण्यात येत आहे. या भरतीद्वारे, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या 20 हून अधिक विविध  पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत या पदांसाठी रेल्वे बोर्ड ने पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

देशातील सर्व राज्यातील पात्र उमेदवार रेल्वे पॅरामेडिकल स्टाफ भर्ती 2024 साठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये, रिक्त पदांची संख्या पुरुष आणि महिला दोघांसाठी वर्ग वारी नुसार निश्चित करण्यात आली आहेत. RRB पॅरामेडिकल स्टाफ भरतीसाठी 17 ऑगस्ट 2024 पासून अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे .

Railway Paramedical Staff Recruitment 2024:महत्वपूर्ण माहिती ÷

  • भर्ती संस्था:Railway Recruitment Board (RRB).
  • पदाचे नाव:Paramedical Staff (विविध पदे ).
  • पद संख्या :1376.
  • अवेदन पद्धत : ऑनलाईन.
  • शेवट तारीख :16 सप्टेंबर 2024.
  • नौकारी चे ठिकाण : भारतात कोठेही.
  • पगार :19900 ते 44900 रुपये.

Railway Paramedical Staff 2024 :विविध पदे 

रेल्वे बोर्ड द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या या भरतीमध्ये पुढली पदे सामाविस्ट आहेत.

  1. आहारतज्ञ.
  2. नर्सिंग अधीक्षक.
  3. आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड 3
  4.  लॅब अधीक्षक ग्रेड 3.
  5.  परफ्यूजनिस्ट.
  6. फिजिओथेरपिस्ट ग्रेड II.
  7. यासह वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदांचा समावेश आहे.

निवड पद्धत :

वरील पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि पदानुसार कौशल्य म्हणजेच ट्रेड टेस्ट आणि मुलाखत मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .

Railway Paramedical Staff recruitment 2024: अर्ज शेवट ची तारीख :

रेल्वे पॅरामेडिकल स्टाफ भरतीची पूर्व जाहिरात 5 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

17 ऑगस्ट 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूवात होणार आहे.

भारतातील कोणत्याही राज्यातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवट ची तारीख १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रेल्वे भर्ती बोर्ड म्हणजेच RRB रेल्वे पॅरामेडिकल स्टाफ परीक्षा 2024 साठी स्वतंत्र नोटिफिकेशन काडून अर्जदारांना सूचित करेल.

पदाचे नाव आणि पद संख्या :

  1. आहार विशेषज्ञ- 5 पदे.
  2. नर्सिंग अधीक्षक -713 पदे.
  3. स्वास्थ्य एवं मलेरिया निरीक्षक ग्रेड III -126 पदे.
  4. लैब अधीक्षक ग्रेड III -27 पदे.
  5. परफ्यूजनिस्ट -2 पद.
  6. फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II- 20 पद.
  7. व्यावसायिक चिकित्सक -2 पद.
  8. कैथ लैब तकनीशियन- 2पद.
  9. फार्मासिस्ट (एंट्री ग्रेड) -246 पदे.
  10. रेडियोग्राफर एक्स-रे तकनीशियन -64
  11. वाक् चिकित्सक -1
  12. कार्डियक तकनीशियन- 4
  13. ऑप्टोमेट्रिस्ट- 4
  14. ईसीजी तकनीशियन- 13
  15. लैब असिस्टेंट ग्रेड II -94
  16. फील्ड वर्कर -19
  17. ऑडियोलॉजिस्ट और स्पीच थेरेपिस्ट -4
  18. क्लिनिकल साइकोलॉजिस्ट- 7
  19. डेंटल हाइजीनिस्ट -3
  20. डायलिसिस तकनीशियन -20

एकूण पद-  1376 पदे.

Railway Paramedical Staff  recruitment2024 अवेदन /अर्ज शुल्क /फीस :

  • सामान्य (जनरल )/OBC/EWS साठी 500रुपये.
  • SC/ST/ PWD/माजी सैनिक/महिला  साठी 250 रुपये.
  • आवेदन अर्ज शुल्क किंवा फीस उमेदवार ऑनलाईन भरू शकतात.

शैक्षणिक पात्रता(Educatinal Qualification):

विविध पदाच्या शैक्षणिक पात्रता साठी RRB ची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करावी लागेल आणि विस्तृत बगावी लागेल.

वयोमर्यादा :

या विविध पदासाठी किमान वय 18 ते 20 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 33ते 36 वर्ष RRB ने निर्धारित केली आहे.

RRB Paramedical Staff Short Notice PDF जाहिरात : क्लिक करा.

RRB Paramedical Staff Apply Online:क्लिक करा 

Official Website: क्लिक करा.

अधिक माहिती साठी जॉईन करा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top