राष्ट्रीय बचत योजनेतील ठेवींवर २००७ पासून कोणतेही व्याज मिळणे झाले बंद!National Savings Scheme
Created by MS 09 November 2024 नमस्कार मित्रांनो,राष्ट्रीय बचत योजना(National Savings Scheme): या योजनेतील ठेवींवर २००७ पासून कोणतेही व्याज मिळणे बंद झाले आहे;याची सविस्तर माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत. केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय बचत योजना (NSS) संदर्भात एक निर्देश जारी केला. या निर्देशामध्ये ठेवीदारांना ३० सप्टेंबरपर्यंत त्यांचे पैसे काढण्यास सांगितले होते. १ … Read more