NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड महाभरती!

NTPC RECRUITMENT: “नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड” मध्ये 250 जागासाठी महाभरती!

NTPC Recruitment म्हणजेच “नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड” मध्ये विविध पदावरती 250 जागांसाठी महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड महाभरती!

NTPC Ltd. म्हणजेच नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळखले जाते  नॅशनल कंपनी होय. NTPC ही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मिती करणारे महत्त्वाची संस्था आहे. या मध्ये 250 डेप्युटी मॅनेजर  रिक्त पदावर्ती महाभरती करण्यात येणार आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा:

1.डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) 45 जागा.

2.डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection) 95 जागा.

3.डेप्युटी मॅनेजर (C&I Erection) 35 जागा.

4.डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction) 75 जागा.

एकूण 250 जागा.

BIS recruitment : भारतीय मानक ब्युरो मध्ये 345 पदांसाठी महाभरती!

NTPC RECRUITMENT शैक्षणिक पात्रता :

डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) :

बी. इ/ बी. टेक (Electrical/Electrical & Electronics)  पदवी मध्ये 60% गुण आवश्यक आणि 10 वर्ष अनुभव पाहिजे.

डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection):

बी. ई./बी. टेक (Mechanical/ Production) पदवी 60% गुणांसह 10 वर्ष अनुभव.

डेप्युटी मॅनेजर (C&I Erection):

बी. ई./बी. टेक (Electronics/Control & Instrumentation /Instrumentation)पदवी 60% गुणांसह 10 वर्ष अनुभव.

डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction):

बी. ई./बी. टेक(Civil/Construction) पदवी 60%गुण आणि 10 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा :

  • वरील सर्व पदासाठी वयोमर्यादा ही 40 वर्ष ठरवण्यात आलेली आहे.
  • SC/ST उमेदवारासाठी 05 वर्ष सूट देण्यात येईल.
  • OBC उमेदवारांना वयोमर्यादेत 03 वर्ष सूट दिली जाते.

अर्ज शुल्क /फीस:

  •  सामान्य /EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • SC/ST/माजिसैनिक यांना अर्ज फीस माफ करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

NTPC RECRUITMENT साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी लागेल.

जाहिरात पाहण्यासाठी NTPC च्या ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन ती डाओनलोड करावी लागेल.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज केल्या नंतर अर्ज शुल्क हा ऑफ लाईन किंवा ऑनलाईन दोनी प्रकारे भरता येईल.

ऑनलाईन अर्ज :

इच्छुक आणि सर्व पात्रता पूर्ण करणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट वरून 14 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024या दिलेल्या कालावधीमध्ये करू शकतात.

 महत्वाचे मुद्दे :

  •  फक्त भारतीय उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतात.
  •  उमेदवाराने शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेली असावी.
  •  आरक्षण प्रवरातील उमेदवार ने शासनाने नियत वेळोवेळी दिलेल्या अटींची पूर्तता केलेली पाहिजे.
  •  शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर पातळ त्यांची पूर्तता ही NTPC ने केलेल्या तारखेच्या आत पूर्ण केलेल्या असाव्यात.

APLLY ONLINE 

Leave a Comment

error: Content is protected !!