NABARD RECRUITMENT 2024: 10 वी पास साठी 108 रिक्त जागांसाठी जाहिरात निघाली , ऑनलाइन अर्ज करा.
Nabard recruitment नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने ऑफिस अटेंडंट- ग्रुप “C” 2024 भर्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
नाबार्ड office attendant जाहिरात 2024 ही 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 2 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
10वी उत्तीर्ण सर्व भारतीय उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये काम करण्याची ही एक चांगली मोठी संधी चालून आली आहे. नाबार्ड ऑफिस अटेंडंट भर्ती 2024 शी संबंधित सर्व माहिती आपण येथे पाहणार आहेत.
वेतन / पगार :
नाबार्ड ऑफिस अटेंडंटसाठी एकूण वेतन/पगार रु. 35000/- दरमहा असणार आहे.
अर्ज शुल्क :
- सामान्य /OBC/EWS प्रवर्ग साठी 450 रुपये.
- Sc/St/Pwd/ews या प्रवार्गासाठी 50 रुपये.
वयोमर्यादा:
NABARD ऑफिस अटेंडंट भरती 2024 साठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे.
वयोमर्यादेच्या गणनेसाठी महत्त्वाची तारीख 1सप्टेंबर 2024 आहे. शासकीय नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता:
Office Attendant (Group-C) 108 रिक्त जागा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असणार आहे.
याची विस्तृत माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.
निवड पार्किंऱ्या :
NABARD ऑफिस अटेंडंट भर्ती 2024 साठी निवड प्रक्रियेत खालील मुद्दे समाविष्ट आहेत.
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- भाषा प्राविण्य चाचणी
- कागदपत्र पडताळणी.
- वैदिकीय चाचणी (medical test)
महत्वाची माहिती :
वरील पदाच्या विस्तारित माहितीसाठी जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती 2 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात येतील.
अधिकृत जाहिरातीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात 2 ऑक्टोबर 2024 रोजी होईल तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 असणार आहे.