MSRTC Driver News: गाडी चालवताना मोबाईल वापरता येणार नाही!

MSRTC Driver News:एस. टी. महामंडळं”  ड्रायवरला गाडी चालवताना मोबाईल वापरता येणार नाही! मोठी बातमी!

MSRTC  Driver News म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने एसटी ड्रायव्हर बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ‘एसटी बस चालवताना ड्रायव्हरला मोबाईल वापरता येणार नाही’.

एसटी महामंडळाचा नवा नियम” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस ड्रायव्हर वर ला बस चालवताना  मोबाईल वापरता येणार नाही तर तो वाहकाकडे जमा करावा लागेल.

असा नवीन नियम MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काढला आहे.

By Admin,

एसटी बस चालवत असताना फोनवर बोलणे किंवा हेडफोन लावून गाणी ऐकणे, व्हिडिओ बघणे अशी एकाग्रता अभंग करणारे कृत्य ड्रायव्हर कडून किंवा वाहन चालकाकडून होत असल्यामुळे अशी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्याच्यावर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळ प्रशासनाने दिले आहेत. बस चालकांना आता वाहन चालवताना मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

हा नवीन नियम लागू करण्यात आला असून याची सूचना सर्वेकडे पाठवण्यात येत आहेत. एसटीचा प्रवास हा महाराष्ट्रातील सर्वात सुखरूप आणि सुरक्षेच्या दृष्टीने  महत्त्वाचा प्रवास मानला जातो. गेली 80 वर्ष रोशनचा विश्वास हा एसटी महामंडळावरती आहे. प्रवाशांची ही विश्वासहारता जपण्यासाठी एसटी महामंडळाने ड्रायव्हर लोकांसाठी हा नवीन नियम काढला आहे.MSRTC Driver News

एसटी महामंडळावरच्या या विश्वासाचा सर्वात मोठा कणा हा एसटी बस ड्रायव्हर आहे त्यामुळे गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे किंवा हेडफोन लावून गाणी ऐकणे व्हिडिओ पाहणे हे त्यांना आपल्या कार्यापासून मिस गाईड करण्याचे कार्य करू शकते त्यामुळे त्यामुळे प्रवाशांच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण होऊ शकते. प्रवाशांच्या मनातील ही असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी एस टी महामंडळाने चालकांसाठी हा मोबाईल न वापरण्याचा नवीन नियम काढलाय आणि तो अमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

MSRTC Driver News काय आहे? ही नियमावली:

  •  राज्य परिवहन महामंडळाची बस किंवा कोणतेही वाहन चालवताना मोबाईल किंवा भ्रमणध्वनीचा वापर करणे टाळावे. यासाठी मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
  •  बस चालवताना चालकाने आपला मोबाईल वाघाकडे जमा करणे आवश्यक आहे.
  •  विना वाहक बस चालवत असताना ड्रायव्हरने आपला मोबाईल आपल्या बॅगेत ठेवावे.
  •  एसटी बस चालवताना हेडफोन,ब्लूटूथ या प्रकारच्या उपकरणांचा वापर करण्यावर सक्त प्रकारचे बंदी घालण्यात आलेले आहेत.
  •  सदरचे नियम हे भाडेतत्त्वावरील चालकांसाठी ही लागू राहतील आणि त्यांच्यावरही हे नियम बंधनकारक असतील.MSRTC Driver News
  •  चालकाने बस ड्राइव करत असताना मोबाईल वापरताना आढळल्यास त्याच्यावरती सक्त करावे करण्यात येईल.
  •  एस टी महामंडळ यांना याबाबत कुठलेही तक्रार आढळल्यास प्राप्त माहितीनुसार चालकावर कार्यवाही करण्यात येईल.
  •  प्रत्येक विभागांनी वरील सूचनांचे पालन करण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून सूचना मिळालेल्या चालकांची स्वाक्षरी घ्यावे असा सूचना देण्यात आलेल्या आहेत.MSRTC Driver news
  •  वरील सूचनेबाबत प्रत्येक आगारात वाहन परीक्षक मार्फत या सर्व गोष्टींची नोंद ठेवली जावी.

 

Leave a Comment

error: Content is protected !!