Mazagon Dock recruitment: लवकर कर ऑनलाइन अर्ज !

Mazagon Dock RecruitmentMumbai मध्ये MDL Non Executive पदाच्या 176 जागा वरती महाभरती!ऑनलाइन करा अर्ज.

Mazagon Dock Recruitment माझगाव डॉक लिमिटेड मुंबई मध्ये नॉन एक्झिक्यूटिव्ह पदासाठी 107 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

MDL म्हणजेच माझगाव डॉक शिप  बिल्डर्स लिमिटेड मुंबई  मध्ये विविध पदावरती भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीची निवड प्रक्रिया, पद, वयोमर्यादा, पगार/ वेतन श्रेणी इत्यादी सर्व माहिती आपण पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत.

 रिक्त पदांचा तपशील आणि ट्रेड वाईज शैक्षणिक पात्रता :

 पदाचे/ ट्रेड चे नाव  शैक्षणिक पात्रता  रिक्त जागा
 एसी/ रेफ्रिजरेटर मेकॅनिक  इयत्ता दहावी पास संबंधित ट्रेड मध्ये म्हणजेच एस सी रेफ्रिजरेटर मेकॅनिक मध्ये  आयटीआय सर्टिफिकेट पास असणे गरजेचे आहे . 02
 चिपर ग्राइंडर  कोणत्याही ट्रेड मधील आयटीआय  सर्टिफिकेट पास असणे आवश्यक. 15
कंप्रेसर अटेंडंट मिलराइट मेकॅनिक किंवा मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्समधील ITI प्रमाणपत्र आणि किमान एक वर्ष कंप्रेसर अटेंडंट म्हणून MDL/ जहाज-बांधणी उद्योगात काम केलेला अनुभव पाहिजे. 05
डिझेल कम मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक (डिझेल) / मेकॅनिक (सागरी डिझेल) किंवा मोटार वाहन मेकॅनिक ITI प्रमाणपत्र. 05
चालक/Dreriv  10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा ड्रायव्हर कम फिटर ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र आणि उमेदवारांकडे RTO द्वारे जारी केलेला वैध लाइट आणि हेवी ड्युटी ड्रायव्हिंग परवाना असावा.
अधिक पात्रता तपशील साठी जाहिरात वाचावी.
03
इलेक्ट्रिक क्रेन oprator इलेक्ट्रिशियनमधील ITI प्रमाणपत्र आणि MDL/ जहाज-बांधणी उद्योगात इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर म्हणून काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असलेले इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर या पदासाठी अर्ज करू शकतात.
जहाज बांधणीचा एक वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे.
15
इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन मध्ये ITI प्रमाणपत्र,
जहाज बांधणीचा एक वर्षाचा अनुभव.
15
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ आणि रडार एअरक्राफ्ट/ मेकॅनिक टेलिव्हिजन (व्हिडिओ)/ मेकॅनिक सह- इलेक्ट्रॉनिक ऑपरेटर, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स/ मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही/ वेपन आणि रडार मधील आयटीआय प्रमाणपत्र आसने गरजेचे .
जहाज बांधणीचा एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
04
फिटर फिटर / मरीन इंजिनियर फिटर / जहाज चालक (स्टील) च्या ट्रेड मध्ये  आयटीआय प्रमाणपत्र किंवा
इतर कोणत्याही ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र .MDL/ जहाज बांधणी उद्योगात किमान एक वर्ष फिटर म्हणून काम केले असले पाहिजे.
18
हिंदी अनुवादक पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी विषयांसह मास्टर डिग्री कोर्स.
पदवी स्तरावर इंग्रजी आणि हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी.
कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी हिंदी माध्यम आणि अनिवार्य विषय म्हणून इंग्रजी किंवा पदवीमध्ये निवडक विषय किंवा परीक्षेचे माध्यम.हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदीमध्ये भाषांतर करण्याचा एक वर्षाचा अनुभव .हिंदी/इंग्रजी टायपिंगसह संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे  आहे.
01
ज्युनियर ड्राफ्ट्समन (यांत्रिक) मेकॅनिकल स्ट्रीममध्ये ड्राफ्ट्समनमध्ये आयटीआय प्रमाणपत्र.
अधिक पात्रता तपशील अधिसूचना वाचा.
04
ज्युनियर क्यू सी निरीक्षक (यांत्रिक) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा मेकॅनिकल (मेकॅनिकल/मेकॅनिक अभियांत्रिकी/मेकॅनिकल इंजिनीअरिंग/उत्पादन आणि औद्योगिक अभियांत्रिकी/ आणि उत्पादन अभियांत्रिकी/उत्पादन अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन/उत्पादन आणि औद्योगिक अभियांत्रिकी./ जहाजबांधणी/संलग्न यांत्रिक अभियांत्रिकी) किंवा सागरी अभियांत्रिकी. 12
ज्युनियर क्यू सी इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिकल / पॉवर इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन) / इलेक्ट्रॉनिक्स (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अलाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि / इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन) किंवा मरीन इंजिनिअरिंग. 07
ज्युनियर प्लॅनर एस्टिमेटर (सिव्हिल) अधिकृत जाहिरात पहावी . 01
मिलराइट मेकॅनिक अधिकृत जाहिरात पहावी. 05
चित्रकार अधिकृत जाहिरात पहावी. 10
पाईप फिटर अधिकृत जाहिरात पहावी. 10
रिगर अधिकृत जाहिरात पहावी. 10
स्टोअर कीपर अधिकृत जाहिरात पहावी. 06
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर अधिकृत जाहिरात पहावी. 02
फायर फायटर अधिकृत जाहिरात पहावी. 26
सेल मेकर अधिकृत जाहिरात पहावी. 03
सुरक्षा शिपाई अधिकृत जाहिरात पहावी. 04
युटिलिटी हँड (अर्ध-कुशल) अधिकृत जाहिरात पहावी. 14
मास्टर 1 ला वर्ग अधिकृत जाहिरात पहावी. 01

Mazagon Dock Recruitment

वयोमार्याद :

किमान वयोमार्याद 18 वर्ष तर कमक वयोमार्याद 38 वर्ष आहे.

Mazagon Dock Recruitment अर्ज शुल्क /फिस :

सामान्य /ओबीसी/EWS 354 रुपये अर्ज शुल्क आहे तर एससी/एसटी साठी कुठलाही अर्ज शुल्क आकरला जाणार नाही. हा अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल. 

अधिकृत जाहिरात pdf 
ऑनलाइन अर्ज
अधिक माहिती साठी जॉइन करा

Leave a Comment

error: Content is protected !!