Created by,MS ऑक्टोबर11,2024
नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागा वरती महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.Mahila Bal Vikas mahabharti याची संपूर्व विस्तारीत माहिती आपण पाहणार आहोत.
◊ महाराष्ट्र राज्य महिला आणि बाल विकास महाभरती 2024
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे ने 236 रिक्त जगावर परिविक्षा अधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी), , लघुलेखक (निम्न श्रेणी) , वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक , संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) , वरिष्ठ काळजीवाहक, कनिष्ठ काळजीवाहक, ही ग्रुप c आणि ग्रुप d प्रवर्गातील पद भरतीची जाहिरात कदली आहे.
या पदासाठी ऑनलाइन अर्ज,पात्रता ,अर्ज शुल्क,वयोमार्याद ही सर्व माहिती पुढील लेखात विस्तृत पाने पाहणार आहोत.
⇒ पदाचे नावआणि रिक्त जागा
अनू. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे |
1 | संरक्षण अधिकारी,गट ब | 02 |
2 | परिविक्षा अधिकारी,गट अ | 72 |
3 | स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), गट क | 01 |
4 | लघुलेखक (निम्न श्रेणी), गट क | 02 |
5 | वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, गट क | 56 |
6 | संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट क | 57 |
7 | वरिष्ठ काळजीवाहक, गट ड | 04 |
8 | कनिष्ठ काळजीवाहक, गट ड | 36 |
9 | स्वयंपाकी गट-ड | 06 |
एकूनजाग | 236 |
⇒ महत्वाची माहिती
- Mahila Bal Vikas mahabharti ची सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सर्व माहिती सुविधा महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे च्या अधिकृत वेबसाइड वर दिनांक १४-१०-२०२४ पासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे.
- उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज सादर करावेत.
- ही महाभरती प्रक्रिये करिता केवळ अधिकृत वेबसाइड (उक्त संकेस्थळावरुन) ऑनलाइन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाइन पध्दतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील.
- या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक, वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना Mahila Bal Vikas Vibhag mahabharti या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
- उमेदवारांशी कोणताही स्वतंत्रपणे व्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
- ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात ; दिनांक 14 ऑक्टोबर 2024
- ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ;03 नोवेंबर 2024
- भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, त्यामध्ये अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण किंवा संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे, सामाजिक, समांतर, दिव्यांग व इतर आरक्षणामध्ये संवर्गनिहाय / पदनिहाय बदल करण्याचे, सरळ भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे/नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे/अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना असतील..
अधिकृत जाहिरात PDF
ऑनलाइन अर्ज ⇒ APPLY NOW
अधिक माहिती साठी वाचा
236 जागा वरती महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.Mahila Bal Vikas mahabharti याची संपूर्व विस्तारीत माहिती आपण पाहणार आहोत.
◊ महाराष्ट्र राज्य महिला आणि बाल विकास महाभरती 2024
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे ने 236 रिक्त जगावर परिविक्षा अधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी), , लघुलेखक (निम्न श्रेणी) , वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक , संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) , वरिष्ठ काळजीवाहक, कनिष्ठ काळजीवाहक, ही ग्रुप c आणि ग्रुप d प्रवर्गातील पद भरतीची जाहिरात कदली आहे.
या पदासाठी ऑनलाइन अर्ज,पात्रता ,अर्ज शुल्क,वयोमार्याद ही सर्व माहिती पुढील लेखात विस्तृत पाने पाहणार आहोत.
⇒ पदाचे नावआणि रिक्त जागा
अनू. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे |
1 | संरक्षण अधिकारी,गट ब | 02 |
2 | परिविक्षा अधिकारी,गट अ | 72 |
3 | स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), गट क | 01 |
4 | लघुलेखक (निम्न श्रेणी), गट क | 02 |
5 | वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, गट क | 56 |
6 | संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट क | 57 |
7 | वरिष्ठ काळजीवाहक, गट ड | 04 |
8 | कनिष्ठ काळजीवाहक, गट ड | 36 |
9 | स्वयंपाकी गट-ड | 06 |
एकूनजाग | 236 |
⇒ महत्वाची माहिती
- Mahila Bal Vikas Vibhag mahabharti ची सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सर्व माहिती सुविधा महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे च्या अधिकृत वेबसाइड वर दिनांक १४-१०-२०२४ पासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे.