Konkan Railway recruitment : कोकण रेल्वे मध्ये 190 जागांसाठी मेगा भरती!

Konkan Railway recruitment 2024 : कोकण रेल्वेत 190 पदांसाठी मेगा भरतीची आली जाहिरात!

Konkan Railway recruitment 2014: कोकण रेल्वेत 190 जागांसाठी मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

Konkan Railway Corporation Limited (KRCL) ने रेल्वे रिक्रुटमेंट 2024 मेगा भरती अंतर्गत 190 सीनियर सेक्शन इंजिनियर, सीनियर सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर,कमर्शियल सुपरवायझर, ट्रेन  मॅनेजर, टेक्निशियन (Mehanical), टेक्निशियन (Electrical), ESTM(S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मेन, ट्रॅकमेन्टनर इत्यादी पदावरती मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

 पदानुसार रिक्त जागा :

  1.  सीनियर सेक्शन इंजिनियर (civil) 05 जागा.
  2.  सीनियर सेक्शन इंजिनियर (electrical)05 जागा.
  3.  स्टेशन मास्टर 10 जागा.
  4.  कमर्शियल सुपरवायझर ०५ जागा.
  5.  गुड्स ट्रेन मॅनेजर 05 जागा.
  6.  टेक्निशियन (मेकॅनिकल) 20 जागा.
  7.  टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 15 जागा.
  8.  Estm (s&t) 15 जागा.
  9.  Assistant loco पायलट 15 जागा.
  10.  पॉईंट्स मेन 60 पद.
  11.  ट्रॅक मेंटेनर 35 जागा.

 शैक्षणिक पात्रता:

Konkan Railway recruitment 2024 मेघा भरती साठी  जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात.

  •  सीनियर सेक्शन इंजिनिअर – civil engineering पदवी.
  •  सीनियर सेक्शन इंजिनियर – mechanical/ Electrical/ इलेक्ट्रॉनिक्स पदवी.
  •  स्टेशन मास्टर – कोणत्याही शाखेत पदवी.
  •  कमर्शियल सुपरवायझर _ कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
  •  गुड्स ट्रेन मॅनेजर -मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
  •  टेक्निशियन (mechanical)- मान्यताप्राप्त संस्थेतून इत्या दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय फिटर, मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक असणे आवश्यक आहे.
  •  टेक्निशियन (electrical)- दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय ( wireman ).
  • ESTM(S&T)- इयत्ता दहावी उत्तीर्ण  आणि आयटीआय ( electronics mechanic ).
  •  Assistant loco pilot – मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण आणि कोणत्याही ट्रेड्समधील किंवा डिप्लोमा इंजीनियरिंग असणे आवश्यक आहे.
  •  पॉईंट्समन आणि ट्रॅकमेन्टनर दोन पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

 वयोमर्यादा :

01 ऑगस्ट 2024 रोजी पात्र आणि इच्छुक उमेदवार 18 ते 36 वर्ष च्या दरम्यान असला पाहिजे.

म्हणजेच कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 36 वर्ष असणारे उमेदवारच वरील मेगा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

SC/ST उमेदवारांना  वयोमर्यादेत अनुक्रमे  पाच वर्ष आणि तीन वर्ष सूट नियमानुसार देण्यात येईल.

 Konkan Railway recruitment 2014 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

वरील नमूद केलेल्या सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2024(11:59) ही असणार आहे.

 अर्ज शुल्क किंवा फीस :

कोकण रेल्वे रिक्रुटमेंट 2024 मेगा भरती साठी अर्ज शुल्क किंवा फीस वेगवेगळ्या प्रवर्गानुसार ठरवली गेलेली आहे याची तपशीलवार माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये मिळेल. यासाठी अधिकृत जाहिरात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करावी लागेल.

Thane Municipal Corporation Recruitment 2024

Apply online 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top