ECGC Limited recruitment:PO भरतीची आली जाहिरात!

ECGC Limited Recuitment:PO म्हणजेच ऑफिसरच्या रिक्त पदासाठी आली जाहिरात!

ECGC Limited recruitment प्रोबेशनरी ऑफिसर(PO)पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.या साठी रिक्त जागा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

ECGC Ltd. हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जो संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचा आहे, ज्याचा उद्देश निर्यातीसाठी क्रेडिट जोखीम विमा आणि संबंधित सेवा प्रदान करून देशातून निर्यातीला चालना देणे आहे.

ECGC Limited recruitment महत्वाची माहिती:

पदाचे नाव  रिक्त जागा  शैक्षणिक पात्रता 
प्रोबेशनरी ऑफिसर(PO) 40 मान्यता प्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी

 

प्रवरगानुसार रिक्त जागाचा तपशील :

  • सामान्य /UR 16 जागा.
  • EWS  03 जागा.
  • OBC 11 जागा.
  • SC 06 जागा.
  • ST 04 जागा.
  • एकूण 40 जागा.

अर्ज शुल्क /फीस :

सामान्य /EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.

SC/ST प्रवर्गातील उमेदवार साठी 175 रुपये फीस भरावी लागेल.

केवळ डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग फी मोडद्वारे परीक्षा शुल्क भरta येणार आहे.

वयोमर्यादा :

प्रोबेशनरी ऑफिसर(PO) पद साठी 01/09/2024रोजी किमान वय 21 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 30 वर्ष असणार आहे.

ECGC Limited recruitment परीक्षा केंद्र :

मुंबई/ठाणे/नवी मुंबई, अहमदाबाद/गांधीनगर, पुणे, इंदूर, नागपूर, कोलकाता, प्रयागराज, वाराणसी, भुवनेश्वर, रायपूर, गुवाहाटी, चेन्नई, कोईम्बतूर, बंगलोर, एर्नाकुलम, हैदराबाद, विझाग, दिल्ली/नोएडा/गुडगाव, चंदीगड/मोहाली , कानपूर, पाटणा, रांची आणि जयपूर इत्यादी भारतीय शहरा मध्ये परीक्षा घेतली जाईल.

ECGC PO  recruitment ऑनलाइन फॉर्म 2024 कसा करावा:

 

  • ECGC Ltd. मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर भर्ती २०२४ साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार १४ सप्टेंबर २०२४ ते १३ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने ECGC recruitment 2024 भर्ती PO मध्ये ऑनलाईन अर्ज फॉर्म भरण्यासाठी अधिकृत जाहिरात डाओनलोड करून संपूर्ण वाचून घेणे आवश्यक आहे.
  • आवश्यक सर्व कागद पत्र online फॉर्म भरताना जवळ ठेवावी.
  • पासपोर्ट फोटो, ओळख पत्र,शैक्षणिक कागद पत्र, वयाचा पुरावा, रहिवाशी पुरावा, इत्यादी गरजेचे आहे.
  • उमेदवार ECGC recruitment च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील.
  • Online अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती अचूक आणि सत्य आहे का याची पडताळणी करून मग अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर त्याची प्रत डोओनलोड करून प्रिंट करून ठेवावी.
अधिक माहिती साठी जॉईन करा वॉट्सअप चॅनेल 
Online अर्ज
PDF जाहिरात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top