DRDO Recruitment 2024:संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) 4200 पदांसाठी भरती!!!

 संशोधन आणि विकास संस्था (DRDO)मध्ये निघाली 4200 पदांसाठी भरती!DRDO Recruitment 2024

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने 2024 साठी आपल्या रिक्त जागा भरती ची  घोषणा केली आहे.DRDO Recruitment 2024

ज्यामध्ये विविध पदा साठी मोठ्या संख्येने  रिक्त पदे काढली  आहेत. भारताच्या संरक्षण संशोधन क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी या भरती च्या माध्यमातूम उत्तम संधी दिली आहे.

या साठी अर्जाची प्रक्रिया ३० जुलै २०२४ रोजी सुरू झाली आणि २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत शेवट ची तारीख असणार आहे. तरी पात्र उमेदवार यासाठी  अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करू  शकतात.

 विविध पदे :

जाहिराती मध्ये  4156 जागा साठी पुढली पदभारती होणार आहेत.

  • फायरमन.
  • स्टेनोग्राफर.
  • ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO).
  • प्रशासकीय सहाय्यक.
  • स्टोअर असिस्टंट.
  • वाहन चालक.
  • फायर इंजिन ड्रायव्हर.

भारतातील प्रमुख संरक्षण संशोधन संस्थांपैकी DRDO च्या कार्यशक्तीला चालना देण्याच्या उद्देशाने DRDO Recruitment 2024 ही मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही भरती प्रकीऱ्या विविध प्रकारच्या भूमिकांची ऑफर देत, विविध प्रकारच्या कौशल्य  आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची पूर्तता करन्यासाठी एक महत्वाची संधी देते.

DRDO Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता:

  • फायरमन, स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर असिस्टंट या पदासाठी 12वी पास असणे गरजेचे आहे.
  • ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) या पदासाठी इंग्रजी/हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी  असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

वरील सर्व पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष ठेवण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  1. अलीकडील  काळातील पासपोर्ट-आकाराचे फोटो.
  2. स्कॅन केलेली स्वाक्षरी.
  3. शैक्षणिक कागद पत्र आणि गुणपत्रिका.
  4. वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचे प्रमाणपत्र).
  5. जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास).
  6. अपंगत्व प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास).
  7. अनुभव असल्यास त्याचा दाखला.

DRDO Recruitment निवड प्रक्रिया:

  • अर्जांची स्क्रीनिंग: पात्रता निकषांवर आधारित प्रारंभिक किंवा पूर्व तपासणी.
  • लेखी परीक्षा: तांत्रिक आणि सामान्य ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी काही पदांसाठीलेखी परीक्षा आयोजित केली जाते.
  • मुलाखत: निवडीसाठी शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • कागदपत्र पडताळणी: अंतिम निवडीसाठी मूळ कागदपत्रांची पडताळणी शेवटी केली जाईल.

Application Fee/ अवेदन शुल्क /फीस :

     👉 सामान्य /EWS /OBC : 100 रुपये.

     👉  SC /ST /PWD महिला साठी : फीस नही.

DRDO Recruitment 2024 महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू करण्याची तारीख: जुलै 30, 2024.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ऑगस्ट 26, 2024.
  • मुलाखतीची तारिखा :4-5,  सप्टेंबर 2024.

DRDO Recruitment 2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा??

  •  DRDO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • ‘करिअर’ विभागात जावून संबंधित भरती ची जाहिरात वाचावी लागेल.
  • अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘ऑनलाइन अर्ज करा’ लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर टाकून नोंदणी म्हणजेच रेजिस्ट्रेशन करा.
  • अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती  भरून अर्ज करावा लागेल .
  •  फोटो आणि स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागेल .
  • प्रदान केलेल्या पेमेंट गेटवे लिंक द्वारे अर्ज फी भरावी लागेल.

DRDO Recruitment Form 2024: ऑनलाईन अर्ज 

 

Leave a Comment

error: Content is protected !!