DRDO Apprentice 2024 : DRDO शिकाऊ पदांसाठी महाभर्ती !

DRDO Apprentice 2024:DRDO शिकाऊ(Apprentice) पदांसाठी महाभर्ती !

DRDO Apprentice 2024:संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये Apprentice पदासाठी  महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अप्रेंटिसशिप पदांसाठी अर्ज मागवले आहेत. योग्य आणि पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ही अर्ज प्रकिर्या 24 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणारा आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्या नंतर  21 दिवस  हा नोंदणी कालावधी  चालणार आहे.या भरतीच्या माध्यमातून DRDO संस्था 200 पदे भरणार आहे.

B.E., B.Tech. किंवा डिप्लोमाझालेल्या  उमेदवारांनी NATS 2.0 साइटवर https://nats.education.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ITI ट्रेड शिकाऊ उमेदवारांसाठी https://apprenticeshipindia. org वर नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिकृत वेबसाइड 

उपलब्ध रिक्त पदे (Available Vacancies):

अनू. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 Graduate Apprentice( शिकाऊ पदवीधर) 40
2 Technician Apprentice(डिप्लोमा) 40
3 ट्रेड अप्रेंटिस आयटीआय उत्तीर्ण((NCVT / SCVT Affiliation) 120
एकूण पदे  200

 

पात्रता निकष:

  • Graduate Apprentice( शिकाऊ पदवीधर):BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, केमिकल).
  • Technician Apprentice(डिप्लोमा): डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, केमिकल).
  • ट्रेड अप्रेंटिस आयटीआय उत्तीर्ण((NCVT / SCVT Affiliation): फिटर, वेल्डर, टर्नर, मेकॅनिस्ट, मेकॅनिक-डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स-मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, आणि COPA (कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट).

वयोमार्याद :

उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी १८  वर्ष पेक्षा कमी नसावे .

महत्वाच्या सूचना :

  • अर्जदार जे पात्रता परीक्षा उत्तीर्णअसतील  (ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर आणि 2022, 2023 आणि 2024 मध्ये 60% पेक्षा जास्त टक्केवारी असलेले डिप्लोमा धारक) तेच अर्ज करू शकतात.
  • कागद पत्राची  पडताळणी करून , उमेदवारांची त्यांची शैक्षणिक पात्रता किंवा मुलाखतीं मधील कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल.
  • निवड झालेल्या  उमेदवारांना अर्जात दिलेल्या ईमेल id  सूचित केले जाईल.
  • कागद पत्र  पडताळणी साठी हजर होताना  उमेदवारांनी सर्व  कागदपत्रांच्या मूळ, स्वयं-साक्षांकित प्रती आपल्या सोबत ठेवल्या पाहिजेत.

आवश्यक कागदपत्रे:

  1. अर्जाची हार्ड कॉपी
  2. दहावीचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  3. अंतिम मार्कशीट/बी.ई./बी.टेक/डिप्लोमा/आयटीआयचे तात्पुरते
  4. पदवी/तात्पुरती पदवी/डिप्लोमा/आयटीआय प्रमाणपत्र
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
  7. फोटो आयडी प्रूफ
  8. आधार कार्ड (अनिवार्य)
  9. बँक पासबुक
  10. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
  11. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

अधिक माहिती साठी visit  करा 

1 thought on “DRDO Apprentice 2024 : DRDO शिकाऊ पदांसाठी महाभर्ती !”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top