Created by Mahi,09 october 2024
नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 358 जागांसाठी महाभरती Chandrapur DCC Bank mahabharti ची विस्तारीत माहिती.
ही माहिती समजून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यन्त वाचने खूप महत्वाचे असणार आहे . चला तर मग पाहुयात Chandrapur DCC Bank mahabharti विस्तारीत माहिती.chandrapur dcc bank
चंद्रपूर डीसीसी बँक महाभारती 2024.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., (सीडीसीसी बँक) चंद्रपूर – 2024-25 भरती प्रक्रिये मध्ये चंद्रपूर डीसीसी बँक महाभर्ती 2024 अंतर्गत 358 लिपिक आणि शिपाई पदांसाठी रिक्त जागा साठी भरती प्रकिर्या राबवत आहे.
◊ पदाचे नाव आणि रिक्त जागा
अनू. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1 | लिपिक (Clerk) | 261 |
2 | शिपाई (Peon) | 97 |
एकूण जागा | 358 |
◊ शैक्षणिक पात्रता
अनू. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | लिपिक (Clerk) | कोणत्याही शाखेतील पदवी मान्यता प्राप्त विध्यापिठातून उतीर्ण /MSCIT |
2 | लिपिक (Clerk) | मान्यता प्राप्त संस्थेतून 10 वी उतीर्ण |
◊ वयोमार्याद
- लिपिक (Clerk) पद साठी 21 ते 38 वर्ष वय आवश्यक आहे.
- शिपाई (Peon) साठी 18 ते 38 वर्ष वय आवश्यक आहे.dcc bank maharashtra
◊ निवड प्रकिर्या
- लेखी परीक्षा: लिपिक (Clerk)आणि लिपिक (Clerk) या पदासाठी CBT म्हणजेच संगणक आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल .
- कागद पत्र पडताळणी: लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवाराचे कागद पत्र तपासले जातील
- मुलाखत : त्या नंतर मुलाखत घेण्यात येईल.chandrapur dccb
- अंतिम निवड : लेखी परीक्षा, मुलाखत मध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची निवड गुणवतेनुसार करण्यात येईल.
◊ परीक्षा फिस/शुल्क
- 650.50 रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल.
- एकदा भरलेला शुल्क कोणत्याही पद्धतीने परत दिला जाणार नाही.
◊ महत्वाच्या तारखा
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर,19,2024 ही असणार आहे.
- अॅडमिट कार्ड दिनाक 06 नोवेंबर 2024 रोजी अधिकृत वेबसाइड वर उपलब्ध करून दिले जातील.
- परीक्षेची तारीख 09,10,आणि 11 नोवेंबर रोजी घेतली जाईल .
◊ महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.
- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याच्या माध्यमातून भरायचा आहे.
- परीक्षा शुल्काशिवाय भरलेले अर्ज कुठलाही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत किंवा हे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराकडे स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- अर्ज भरताना उमेदवार कोणत्या पदासाठी अर्ज भरत आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने अर्ज भरताना भरलेली माहिती अचूक आणि सत्य असली पाहिजे..
अधिकृत जाहिरात पीडीएफ