CETF Battalion Mahabharti :गोरखा रायफलमध्ये १८४ पदांसाठी भरती !

CETF Battalion Mahabharti : गोरखा रायफलमध्ये १८४ पदांसाठी भरती !

CETF Battalion Mahabharti: CETF बटालियन टेरिटोरियल आर्मी ३९ गोरखा रायफलमध्ये १८४ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध  करण्यात आली आहे. ही भरती 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी सैनिक  आणि माजी महिला कर्मचाऱ्यांची महा भरती सीईटीएफ बटालियन टेरिटोरियल आर्मीद्वारे अखिल भारतीय तत्त्वावर२१  ऑक्टोबर ते २५  ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११  गोर रायफल रेजिमेंट केंद्रात आयोजित केली जाईल.

लखनौ कॅन्टोन्मेंट, उत्तर प्रदेश येथे पात्र उमेदवारांना सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.००  वाजता नियुक्त केलेल्या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी(PET) आणि वैद्यकीय(मेडिकल) तपासणीसाठीजावे लागेल.

अर्ज शुल्क/फिस:

या भरती प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज शुल्क स्वीकारला जाणार नाही.

सी इ टी एफ बटालियन भरती प्रक्रिया आहे निशुल्कपणे पार पडणार आहे.

 वयोमर्यादा :

CETF भरतीसाठी वयोमर्यादा ही कनिष्ठ अधिकारी आणि इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीनंतर पाच वर्षापेक्षा जास्त नसावीत.

काही अधिकारी ५५ वर्षांपर्यंत तर काही अधिकारी ५० वार्‍या वर्षापर्यंत सेवा देऊ शकतात.

 शैक्षणिक पात्रता :

  •  या भरतीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवार हा भारतीय स्थलसेनेचा भूतपूर्व सैनिक असला पाहिजे.

 पदाचे नाव आणि रिक्त जागा :

पद क्र.  पदाचे नाव  रिक्त जागा 
1  कनिष्ठ अधिकारी 07
2  धर्मशिक्षक कनिष्ठ अधिकारी 01

 

3  शिपाई सामान्य ड्युटी 164
4  शिपाई लिपिक 02
5  शिपाई टेलर 01
6  शिपाई कुक 03
7  शिपाई ड्रेसर 02
8  शिपाई धोबी 02
9  शिपाई आर्टिस्टियन 01
10  शिपाई सफाईवला 01
एकूण 184

 निवड प्रक्रिया:

  •  शारीरिक चाचणी म्हणजेच फिजिकल टेस्ट.
  •  मेडिकल टेस्ट किंवा वैद्यकीय चाचणी.
  •  कागदपत्र तपासणी किंवा डॉक्युमेंट वेरिफिकेशन.
  •  मुलाखत: मुलाखती फिजिकल टेस्ट आणि मेडिकल चाचणीनंतर घेतली जाईल.

 अर्ज कसा करावा:

  •  सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवरून जाहिरात डाऊनलोड करून घ्यायची आहे.
  •  सैराट डाऊनलोड केल्यानंतर त्याची विस्तारित अभ्यास करून घ्यावा.
  •  जाहिरात दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून आवेदन फॉर्म हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरण्याची आवश्यकता असणार नाही.
  •  तर उमेदवारांना आपले ओरिजनल कागदपत्र घेऊन 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी सात वाजता दिलेल्या सत्त्यावर हजर राहणे आवश्यक आहे.

 भरतीचे ठिकाण :

11 गोरखा रायफल रेजिमेंट सेंटर, लखनऊ छावणी ( उत्तर प्रदेश).

अधिकृत  जाहिरात PDF

हे ही अवश वाचावे;ठाणे महानगर पालिका कंत्राटी महाभारती !

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!