Cabinet Secretariat recruitment:मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जागांसाठी महाभारती !

Cabinet Secretariat recruitment: मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जागांसाठी महाभारती! 

Cabinet Secretariat Recruitment भारत सरकार, कॅबिनेट सचिवालय भर्ती 2024अंतर्गतब Deputy Field Officer (Technical)  पदांसाठी 160 रिक्त जागा वर महाभारती ची जाहिरात निघाली आहे. या साठी ऑफ लाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

लवकर करा अर्ज

पात्रता निकष असलेल्या भारतीय नागरिकांकडून Deputy Field Officer (Technical)   पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अनू. क्र.  पदाचे नाव  विषय  रिक्त जागा 
1 Deputy Field Officer (Technical) Computer Science/IT(संगणक विज्ञान/आयटी) 80
Electronics & Communication(इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) 80
एकूण  160

 

शैक्षणिक पात्रता:

  • मान्यता प्राप्त विद्यापीठायतून  संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc   उतीर्ण असणे आवश्यक.
  • GATE 2022/2023/2024 परीक्षा उतीर्ण असायला हवे .

वयोमार्याद ;

उमेदवाराचे वय  20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत असायला हवे .

SC/ST: उमेदवार यांना 05 वर्षे सूट, तर OBC प्रवर्गातील उमेदवार यांना  03 वर्षे सूट वयोमार्यादेमद्धे दिली जाणार आहे.

अर्ज शुल्क /फिस :

Cabinet Secretariat Recruitment भारत सरकार, कॅबिनेट सचिवालय भर्ती 2024साठी कुठल्याही प्रकारची फिस किंवा अर्ज शुल्क अकरला जाणार नाही .

अर्ज कसं करावा :

Cabinet Secretariat Recruitment भारत सरकार, कॅबिनेट सचिवालय भर्ती 2024साठी अर्ज हे ऑनलाइन भारत येणार नाहीत . तर अर्ज हे दिलेल्या फॉरमॅट मध्ये भरून ऑफ लाइन पद्धतीने जाहिराती दिलेल्या पत्या वरती पोस्ट द्वारे पाठवावे लागणार आहेत.

अर्ज पाठवण्याचा पता :Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

निवड पद्धती :

  • उमेदवारांची निवड GATE स्कोअर आणि मुलाखतीवर आधारित असेल.
  • निवड ही पूर्णतः पारदर्शक पद्धतीने केली जाईल.
  • दिलेले पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेवरची निवड झाल्या नंतर कागद पत्र तपासणी,वैद्यकीय चाचणी करून निवड केली जाईल.

महत्वाच्या सूचना :

  • पात्र उमेदवारांनी रीतसर भरलेला अर्ज फॉर्मच्या स्वयं साक्षांकित प्रतींसह सबमिट करणे आवश्यक आहे.
  • गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे .10+2, B. E./B.Tech. b .Sc.गेट स्कोअर कार्ड, जातीचे प्रमाणपत्र (अनुबंध-l किंवा ll) वय शिथिलतेसाठी (लागू असल्यास),
    सध्याच्या नियोक्त्याकडून एनओसी (NOC), .आणि डिस्चार्ज प्रमाणपत्र हे जोडावे लागतील.
  • अर्ज  फॉर्म, A-4 आकाराच्या कागदावर टाइप केलेला, इंग्रजी कॅपिटल (ब्लॉक) अक्षरांमध्ये भरलेला असावा.
  • फक्त काळी किंवा निळी शाई वापरणेआवश्यक आहे.
  • कोणताही स्तंभ रिकामा ठेवू नका.
  • अपूर्ण / स्वाक्षरी न केलेले /छायाचित्र/आवश्यक प्रमाणपत्रे न जोडलेले अर्ज सुविकरले जाणार नाहीत.
  • अर्ज असलेला लिफाफा (आवश्यक कागदपत्रांसह)  दिलेल्या पत्यावर पाठवावा
  • शासकीय सेवेतील व्यक्तींनी त्यांचे अर्ज संबंधित कार्यालयामार्फत सादर करावेत.
  • वयाचा दावा करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केलेले प्रमाणपत्र (संलग्नक-lv) संलग्न करा
    सरकारी नियमांनुसार वयात  शिथिलता घेण्यासाठी  हे गरजेचे आहे.
  • वरील सर्व निकष पूर्ण करून अर्ज हे 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोहचणे महत्वाचे आहे . त्या नंतर पोहचलेले अर्ज सुविकरले जाणार नाहीत.

जाहिरात pdf

अर्ज फॉर्म PDF 

अधिकृत वेबसईड 

हे ही महत्वाचे वाचा BMC RECRUITMENT

अधिक माहिती साठी फॉलो करा 

Leave a Comment

error: Content is protected !!