Created by, MS 21 ऑक्टोबर 2024
नमस्कार वाचक मित्रांनो;आज आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 विविध पदवरती निघालेली महाभरती BMC City Engineer Mahabharti ची विस्तारीत आणि महत्वाची माहिती. त्या साठी संपूर्ण बातमी शेवट पर्यन्त वाचावी लागेल.
मित्रहो बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 कनिष्ठ अभियंता पदसाठी विविध कॅटेगरी माडून महणजेच स्थापत्य,यांत्रिकी व विद्युत,या फील्ड मधील रिक्त जागा भरली जाणार आहेत . या साठी लागणारी पात्रता ,वय ,फिस वैगेरे ची माहिती आपण पुढील लेखात घेणार आहोत.
♦ पदाचे नाव आणि रिक्त जागांचा तपशील
अनू. क्र. | पदाचे नाव | जागा |
1 | कनिष्ठ अभियंता(Civil) | 250 |
2 | कनिष्ठ अभियंता(Mechanical & Electrical) | 130 |
3 | दुय्यम अभियंता(Civil) | 230 |
4 | दुय्यम अभियंता(Mechanical & Electrical) | 77 |
एकूण जागा | 690 |
♦ शैक्षणिक पात्रता
- कनिष्ठ अभियंता(Civil) : civil engineering मधील मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा किंवा पदवी
- कनिष्ठ अभियंत (mechanical and electrical): या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
- दुय्यम अभियंता( civil): मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी
- दुय्यम अभियंता (mechanical and electrical): संबंधित विषयांमधील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे;690 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपअभियंता (स्थापत्य) आणि उपअभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदांसाठी महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे . BMC City Engineer Mahabharti
♦ वयोमार्यादा
वरील सर्व पदासाठी वयोमर्याद ही अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात आली आहे .
♦ निवड प्रकिर्या
या भरती साठी निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येईल. ज्याची माहीरी आणि परीक्षा पद्धती जाहिराती मध्ये देण्यात आली आहे.
♦ अर्ज प्रकिर्या
बृहन्मुंबई महानगरपालिका, च्या अधिकृत वेबसाइड वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने पात्र उमेदवार अर्ज करू शक्तात.
अधिकृत जाहिरात | PDF DAWONLOAD |
ऑनलाइन अर्ज | APPLY NOW |
अधिकृत वेबसाइड | क्लिक करा |
अर्ज करण्यास सुरवात | 11 NOVMBER 2024 |
शेवट ची तारीख | 02 डिसेंबर 2024 |
महत्वाची माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे;690 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपअभियंता (स्थापत्य) आणि उपअभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदांसाठी महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे याची योग्य ती माहिती मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका च्या सांकेतिक स्थळाला वारंवार भेट देणे गरजेचे आहे.