Bank Probationary Officer Recruitment:IBPS बँक अधिकारी पदांसाठीआली नवीन भरती!

Bank Probationary Officer Recruitment:IBPS बँक अधिकारी पदांसाठी आली नवीन भरती!एकूण 4455 जागा.

IBPS द्वारे बँक प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या(Bank Probationary Officer Recruitment) 4455 जागा बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही जाहिरात IBPS च्या अधिकृत वेबसाइटद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग ची मिळून 4455 पदे भरण्यात येणार आहेत.

 या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त पदांबद्दल अधिक माहिती  खालीप्रमाणे दिली आहे.

Bank Probationary Officer Recruitment ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख :

  • IBPS प्रोबेशनरी ऑफिसर पद भरतीसाठी अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरवे लागेल.
  • ऑनलाइन अर्ज 1 ऑगस्ट 2024ते 21 ऑगस्ट 2024 या कालावधीत भरावे लागतील .
  • या भरतीसाठी पूर्व परीक्षा 19 आणि 20 ऑक्टोबर 2024 रोजी घेतली जाईल.
  •  मुख्य परीक्षा 30 नोव्हेंबर 2024 रोजी  होईल.
  • मुलाखत जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होईल.
  •  या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत त् ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

वयोमर्यादा :

  • IBPS प्रोबेशनरी ऑफिसरसह विविध पदांवर भरतीसाठी किमान वयोमर्यादा २० वर्षे करण्यात आली आहे.
  • तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
  • 1 ऑगस्ट 2024 रोजी वयाची आधारभूत गणना केली जाईल.
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल.
  • त्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना वयोमर्यादेशी संबंधित  कागदपत्र अपलोड करावे लागतील.

Bank Probationary Officer Recruitment अर्ज फीस /शुल्क :

  • सामान्य /OBC/EWS प्रवर्गासाठी 850 रुपये अर्ज शुल्क/फीस असेल.
  • SC/ST/PWD वर्गातील उमेदवारांना 175 रुपये फीस भरावी लागेल.
  • अर्ज शुल्क /फीस ही ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

शैक्षणिक पात्रता :

Bank Probationary Officer Recruitment पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

याशिवाय, रिक्त पदांच्या अधिकृत जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रतेशी संबंधित विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या साठी ऑफिसिअल जाहिरात अधिकृत वेबसाईट वरून डानलोड करावी लागेल.

निवड प्रकिर्या :

पुढे दिलेल्या पद्धतीने IBPS प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल :

  • लेखी पूर्व परीक्षा.
  • लेखी मुख्य परीक्षा.
  • मुलाखत.
  • कागदपत्र तपासणी.
  • वैद्यकीय चाचणी परीक्षा.

ऑनलाइन अर्ज /फॉर्म कसा भरावा :

बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन इन्स्टिट्यूट प्रोबेशनरी ऑफिसर 4455 पदांसाठी भरती अर्ज करण्यासाठी पुडील सूचना पाळाव्यात :

  • उमेदवाराणे प्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
  • यानंतर लेटेस्ट अपडेट्सच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तेथे रिक्त जागांची जाहिरात देण्यात आली आहे, ती डाउनलोड करावी आणि संपूर्ण माहिती वाचून समजून घ्यावी.
  • Apply Online च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल .
  • प्रवरगानुसार अर्ज फी/शुल्क ऑनलाईन भरावा लागेल .टेलिग्राम जॉईन ग्रुप करा 
  • भरलेला फॉर्म शेवटी submit करावा लागेल.

ऑफिसिअल वेबसाईट : क्लिक करा 

अशा प्रकारच्या अधिक माहिती साठी:  क्लिक करा 

ITBP Tradesman Recruitment 2024: 10वी पास वर भर्ती👇

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top