बँकेत धावपळ न करताना सहज मिळवा 90  हजार पर्यंत कर्ज! Bajaj EMI Card

Created by MS 25 October 2024

बँकेत धावपळ न करताना सहज मिळवा 90  हजार पर्यंत कर्ज! Bajaj EMI Card

नमस्कार मित्रांनो;आज आपण Bajaj EMI Card(बजाज एम आय कार्ड) बँकेत धावपळ न करताना 90  हजार पर्यंत सहज कर्ज मिळवा अर्ज कसा करायचा आणि याची संपूर्ण माहिती प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत

आजकाल जर तुम्हाला खरेदी करताना मोठी रक्कम भरावी लागत असेल तर एम आय हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ईएमआय कार्डद्वारे तुम्ही एक रकमे पैसे न भरता तुमच्या आवडत्या वस्तू सहज कर रही करू शकता .आपल्यालाही याचा  लाभ  घ्यायचा असेल तर बजाज ईएमआय कार्ड तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो; या लेखात आपण बजाज एम आय कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया, कार्ड ऍक्टिव्हेट करण्यापासून ते मर्यादित लिमिट पर्यंत ची माहिती पाहणार आहोत, ज्यामुळे कार्ड वापरणे सोपे आणि सोयीस्कर होईल.

◊ काय आहे बजाज एम आय कार्ड(Bajaj EMI Card)

बजाज ईएमआय कार्ड हे डिजिटल पेमेंट कार्ड आहे जे आपल्याला एमआय मध्ये वस्तू खरेदी करून देतील हे कार्ड आपणाला 90000 पर्यंत मर्यादा देते जी तुमच्या क्रेडिट स्कोर वर म्हणजेच सिविल स्कोरवर अवलंबून असते आपण हे कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरू शकतो.

» बजाज ईएमआय कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

बजाज ईएमआय कार्ड घेण्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही आपण घरी बसल्या सुद्धा आपल्या मोबाईल वरून अर्ज करू शकतो याची संपूर्ण प्रक्रिया आपण पुढे पाहणार आहोत.

  • वेबसाईटला भेट द्या:सर्वप्रथम बजाज फायनान्सच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर एंटर करून मोबाईल नंबर ने गेट इट नाव वर क्लिक करून आपला मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल तो कुठे भेट टाकावा लागेल.
  • वैयक्तिक माहिती :आता आपल्या नाव संपूर्ण नाव जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांक टाकावा गेल्यानंतर पिन कोड आणि रोजगार प्रकार म्हणजेच आपण कुठल्या कंपनीत कोणत्या पदावर कार्य करतो याचा संपूर्ण तपशील या ठिकाणी भरावा लागेल.
  • केवायसी व्हेरिफिकेशन:केवायसी साठी आपल्याला डीजी लॉकर वापरावे लागेल येथे आपण आधार क्रमांक टाकला आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर पाठवलेला ओटीपी टाकल्यानंतर मी जी लोकलमध्ये आधीच नोंदणी केलेली असल्यास आपल्याला सुरक्षा पेण टाकावा लागेल.
बजाज ईएमआय कार्ड लिमिट
  • बजाज ईएमआय कार्ड मर्यादा ही आपल्या सिव्हिल स्कोरवर अवलंबून असते आपला सिविल स्कोर चांगला असल्यास कमाल मर्यादा हे 90 हजारापर्यंत मिळवू शकते.
  • उदाहरणार्थ; जर आपला सिविल स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असेल तर आपल्या कार्डची मर्यादा जास्त असू शकते.
बजाज ईएमआय कार्ड सक्रिय कसा करावा

आता आपले बजाज एम आय कार्ड एप्रिल झाल्यानंतर ते सक्रिय करण्याची प्रक्रिया काय आहे याबद्दल जाणून;

  • इ मॅग्नेट सेट करा:एम आय कार्ड सक्रिय करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक खाते तपशील प्रविष्ट करणे गरजेचे आहे.यामध्ये बँकेचा आयएफसी कोड आणि खाते क्रमांक टाकावा लागेल.
  • ओटीपी पडताळणी:आपल्या बँक खात्याची लिंक केलेल्या मोबाईल नंबर एक ओटीपी पाठवला जाईल तो इंटर करून सबमिट करावा लागेल.
  • ई रजिस्ट्रेशन:ओटीपी टाकल्यानंतर आपल्या इ रजिस्ट्रेशन यशस्वीरीत्या नोंदणी कृत केले जाईल; आणि आपले ईएमआय कार्ड सक्रिय केले जाईल आता हे कार्ड आपण खरेदीसाठी वापरू शकतो.
  • जॉइनिंग फी कशी भरावी:बजाज ईएमआय कार्ड साठी आपल्याला फक्त एकदाच 530 रुपये जॉइनिंग फीस भरावे लागेल; हे पेमेंट आपण यूपीआय डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने करू शकतो पेमेंट पूर्ण झाल्यावर आपले कार्ड यशस्वीरित्या इशू केला जाईल.
कुठे वापरायचे बजाज एम आय कार्ड
  1. आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर बजाज एम आय कार्ड वापरू शकतो;Bajaj EMI Card
  2. या कार्डद्वारे मोबाईल लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फर्निचर आणि इतर गोष्टी ईएमआय वर सहज आणि सोप्या पद्धतीने खरेदी करू शकतो.
बजाज एम आय कार्ड कसे व्यवस्थापित करावे

कार्ड व्यवस्थापित म्हणजेच मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला बजाज फिन्सर्व चे ॲप डाऊनलोड करावे लागेल. या ॲपद्वारे आपल्या कार्डची मर्यादा तपासून पाहू शकता पिन रिसेट करू शकता आणि कार्ड स्टेटमेंट देखील मिळवू शकता.

ट्रांजेक्शन हिस्ट्री आणि स्टेटमेंट कसे पाहावे

आपण आपल्या कार्डचा ट्रांजेक्शन हिस्ट्री आणि स्टेटमेंट पाहिजे असेल तर आपल्याला ॲप मध्ये सुविधा उपलब्ध आहे ;ट्रांजेक्शन हिस्टरी वर जाऊन आपण पाहू शकतो आणि स्टेटमेंट डाऊनलोड करू शकतो.

कार्ड अनब्लॉक ब्लॉक कसे करावे

काही कारणास्तव आपल्याला बजाज ईएमआय कार्ड ब्लॉक करायचे असल्यास ते आपण ॲप द्वारे सर्च करू शकतो;आपल्याला फक्त ब्लॉक कार्ड पर्यावर क्लिक करावे लागेल आणि कारण सांगावे लागेल आपल्याला नंतर काळ अनब्लॉक करायचं असल्यास तुम्हाला त्याच ॲप मध्ये पर्याय उपलब्ध आहे.

सारांश

बजाज एम आय कार्ड हे उत्तम प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे न भरता मायावर खरेदी करून देऊ शकते; आपण काही मिनिटात ऑनलाईन अर्ज करून ते सक्रिय करू शकतो.

या लेखात नमूद केलेल्या प्रक्रियेद्वारे तुम्ही सहजपणे बजाज ईएमआय कार्ड मिळू शकता; तुम्हाला काही प्रश्न असल्यास बजाजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!