आता घरबसल्या उघडा खाते!जाणून घ्या व्हिडिओ केवायसीची सोपी पद्धत Bank of Baroda Zero Balance Account Opening
Created by Aman 23 November 2024 Bank of Baroda Zero Balance Account Opening:नमस्कार मित्रांनो,आता घरबसल्या उघडा खाते, जाणून घेऊयात व्हिडिओ केवायसीची( Video KYC) सोपी पद्धत. आजच्या डिजिटल युगात बँकिंग सेवा अधिक सुलभ आणि सोपी करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने ऑनलाइन खाते उघडण्याची आणि शून्य शिल्लक खाते करण्याची सुविधा सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत तुम्ही घरबसल्या तुमचे … Read more