ITI उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, UCIL ने 228 पदांसाठी भरती जाहीर केली आहे, 2 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरा, जाणून घ्या संपूर्ण माहिती UCIL Recruitment 2025
Created By Siraj, 22 January 2025 UCIL Recruitment 2025:नमस्कार मित्रानो युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने विविध शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. फिटर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), टर्नर आणि इलेक्ट्रिशियन इत्यादी शिकाऊ पदांवर भरती केली जाईल.UCIL Recruitment 2025 रिक्त पदांची संख्या 228 आहे. फिटरच्या 80, … Read more