ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT :आर्मी पब्लिक स्कूल महाभरती!

ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT: आर्मी पब्लिक स्कूल, मध्ये निघाली महाभरती!

ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) ने आर्मी पब्लिक स्कूलमधील PRT, TGT आणि PGT श्रेणीतील शिक्षकांच्या महाभरती साठी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (OST)- 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

AWES 2024 ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT ऑनलाइन अर्ज 10 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वीकारले जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून आर्मी पब्लिक स्कूल महाभरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

रिक्त जागा तपशील आणि शैक्षणिक पात्रता :

AWES OST 2024 साठी अर्ज करण्यासाठी कोणतीही  प्रकारची वयोमर्यादा असणार नाही.

AWES आर्मी पब्लिक स्कूल भर्ती( ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT) 2024 साठी अर्ज करण्यासाठी CTET/ TET अनिवार्य नाही.

PRT, TGT आणि PGT शिक्षकांच्या महाभरतीसाठी शाळानिहाय रिक्त जागा नंतर जाहिराती द्वारे जाहीर केल्या जातील.

अनु. क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
1 PRT पदवीधर,B. Ed/D.Ed(50% गुणांसह )
2 TGT पदवी (50%)आणि B. ED(50%) गुण आवश्यक.
3 PGT उच्य पदवी (PG) (50% गुण ) आणि B.Ed (50% गुणांसह )

निवड प्रकिर्या (selection):

AWES 2024 साठी निवड प्रक्रियेत खालील मुद्याचा समावेश आहे:

  •  AWES OST 2024 लेखी परीक्षा.
  • सर्व पास उमेदवारांना AWES स्कोअर कार्ड र्म्हणजेच मार्क शीट देण्यात येईल.
  • आर्मी पब्लिक स्कूल्सद्वारे शाळानिहाय रिक्त जागाचा तपशील वर जाहिरात काढली जाईल.
  • AWES स्कोअर कार्डवर आधारित पात्र उमेदवाराची मुलाखत आणि निवड प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

 अर्ज शुल्क /Application Fees:

  • सामान्य /OBC/EWS प्रवार्गा साठी 385 रुपये.
  • SC/ST/PWD उमेदवारांना सुद्धा 385 रुपये अर्ज शुल्क /फीस आकारला जाईल.

ARMY PUBLIC SCHOOL RECRUITMENT अर्ज कसा करावा?

पात्र आणि इच्छुक उमेदवार   AWES 204 च्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज पुढली प्रकारे करू शकतात.

  1.  दिलेल्या AWES 2024 जाहिरात  PDF मधून  पात्रता तपासून घ्यावी.
  2.  अधिकृत वेबसाईट वर Apply Online” लिंकवर क्लिक करा.
  3.  सर्व  विचारलेली अचूक भरून माहिती ऑनलाइन अर्ज भरावा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  5. प्रवरगानुसार आवश्यक अर्ज फी/शुल्क भरावा लागेल.
  6.  व्यवस्तीत भरलेला अर्ज सबमिट केल्या नंतर त्याची प्रिंट काडून घ्यावी. ज्याचा उपयोग भविष्यात होऊ शकतो.

 महत्वाच्या तारखा:

अर्ज भरण्यास सुरवात 10 सप्टेंबर 2024 पासून होईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 25 ऑक्टोबर 2024 ही असेल.

लेखी परीक्षा 23/24 नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल.

परीक्षेचा निकाल 10 डिसेंबर 2024.रोजी लागेल.

ऑनलाईन अर्ज (APLLY ONLINE )

अधिकृत OFFICIAL वेबसाईट 

जाहिरात PDF 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top