घरी बसून कृषी विषयात MBA करण्याची संधी !!!!कृषी योजना

घरी बसून कृषी विषयात MBA करण्याचीसंधी !फी फक्त 15500 रुपये, तुम्हाला मिळणार भरघोस पगाराची नोकरी !

कृषी योजना कृषि क्षेत्राच्या झपाट्याने होत असलेल्या विस्तारामुळे या विभागातील कुशल आणि व्यावसायिक युवकांची व तरुणांची मागणी वाढली  आहे. विषेत:कृषी व्यवसाय व्यवस्थापणाशी निगडीत युवकांना या क्षेत्रात चांगली नोकरी ची संधी उपलब्ध आहे. तरुणाना उतम  भविष्य साठी MBA(एमबीए )एग्रीबिजनेस मैनेजमेंट कोर्स अगदी कमी फीस मध्ये सुरु करण्यात आलेला आहे.ज्या मध्ये तुम्ही आता ही प्रवेश घेऊ शकता.

ग्रामीण भागातील तरुणांना कृषी क्षेत्रात टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान असले तरी, गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रातील गुंतवणूक आणि निर्यात झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे व्यावसायिकांची मागणी ही वेगाने वाढत आहे.   भारतातच नव्हे तर सम्पूर्ण जगभरात कृषी व्यवसाय झपट्याने वाढत आहे. 2023-24 या कालावधीत देशाची कृषी निर्यात एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान 43 अब्ज डॉलर्सपेक्षा ही जास्त होती आणि ती  वाढतच आहे.

त्या साठी व्यवसाईक शिक्षण घेणे आवश्यक आहे. अशा तरुणा साठी एक संधी चालून आली आहे, जर तुम्ही MBA ची पदवी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Agriculture मध्ये MBA करण्याची संधी आहे. जुलै सेमीटर साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.  कृषी क्षेत्रातील व्यावसायिकांची उच्च मागणी आणि गरज लक्षात घेता, या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत आणि शासकीय क्षेत्रातही मोठ्या पगाराची नोकऱ्या मिळऊ शकतात.

या सर्वात विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतून बॅचलर पदवी घेतलेल्यांना AGGRICULTUR विषयात एमबीए करण्याची संधी देण्यात मिळत आहे.

घरबसल्या एमबीए (MBA)करण्याचीमोठी संधी :

IGNOU म्हणजेच Indira Gandhi National Open University,  चे स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर आता मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) ही पदवीका अभ्यासक्रम सुरू करत आहे. कृषी व्यवसाय आणि शेतकरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी  व्यावसायिक तयार करणे हा त्याचा उद्देश आहे. ओपन अँड डिस्टन्स मोड (ODL) द्वारे देशात उपलब्ध करून देण्यात येणारा इग्नूचा हा पहिलाच अभ्यासक्रमअसणार आहे.Master of Business Administration(Agribusiness Management) हा अभ्यासक्रम सुरु करणारी IGNOU ही भारतातली पहिली युनिव्हरसिटी आहे.

MBA पदवी कालावधी, फी आणि प्रवेश पात्रता :

  • पदवीका करण्यासाठी संधी संस्था:IGNOU
  • म्हणजेच Indra gandhi nationl open युनिव्हर्सिटी.
  • पदवीका :मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन म्हणजेच MBAABM -Master of Business Administration(Agribusiness Management).
  • पदवीका कालावधी :या साठी 2 वर्ष  चा कालावधी देण्यात येतो.परंतु ही पदवीका 4 वर्षात पूर्ण करता येते.
  • योग्यता :कला, विज्ञान, वाणिज्य कोणत्याही शाखेचा 50% गुण असणार पदवीधर याला प्रवेश घेऊ शकतो.
  • फीस : या साठी पहिल्या आणि दुसऱ्या सत्र साठी 15500₹ आणि तिसऱ्या सत्रा साठी 17500₹ फीस आकारली जाईल. या व्यतिरिक्त रजिस्ट्रेशन फीस वेगळी असेल.

प्रवेश कसा मिळेल :

  • अर्जदार हा IGNOU च्या ऑफिसिअल वेबसाईट वर  ODL पोर्टल वर जाऊन  ऍडमिशन साठी  अर्ज करू शकतो.
  • या साठी पुढली लिंक वर क्लिक करा :
  • https://ignouadmission.samarth.edu.in/

या संदर्भात सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट वर तपासून पाहावी.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!