“भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण” महाभरती!IRDAI Assistant Manager Recruitment 2024.
IRDAI Assistant Manager Recruitment 2024: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI ने अधिकृत वेबसाइटवर IRDAI असिस्टंट मॅनेजर भर्ती ची जाहिरात काढली आहे.
IRDAI ने या भरती अंतर्गत 49 जागा साठी सहाय्यक व्यवस्थापका म्हणजेच (Assistant Manager) पदावर भरती करणार आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार IRDAI सहाय्यक व्यवस्थापक पदाची जाहिरात डाउनलोड करू शकतात आणि 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IRDAI असिस्टंट मॅनेजर रिक्त पद 2024 साठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती पुढली लेखात विस्तृत दिली आहे.
IRDAI Assistant Manager Recruitment:
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने 21 ऑगस्ट 2024 रोजी IRDAI Assistant Manager म्हणजेच सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संबंधित विषयात पदवीधर असलेले उमेदवार 20 सप्टेंबर 2024 पर्यंत IRDAI सहाय्यक व्यवस्थापकाच्या 49 रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
- पदाचे नाव ÷Assistant Manager.
- पदसंख्या ÷ 49.
- पात्रता ÷ पदवी.
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी निवड होण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार IRDAI Assistant Manager Recruitment 2024 साठी 21 ऑगस्टपासून अर्ज सबमिट करू शकतात.
IRDA Assistant Manager Recruitment महत्वाच्या तारखा :
- IRDAI असिस्टंट मॅनेजर महाभरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात 21 ऑगस्ट 2024.
- शेवट ची तारीख 20 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल.
- IRDAI असिस्टंट मॅनेजर 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
अर्ज फीस /शुल्क IRDA Assistant Manager Recruitment:
IRDAI असिस्टंट मॅनेजर महाभरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी/शुल्क देखील भरावा लागेल. ज्याची तपशील वार माहिती खाली दिली आहे.
- SC/ST/PWD गटातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
- सामान्य (GEN)/EWS प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये फीस ठेवण्यात आली आहे.
IRDA Assistant Manager Recruitment पात्रता निकष :
IRDAI असिस्टंट मॅनेजर भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पुढली पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.
IRDAI Assistant Manager Recruitment 2024 अंतर्गत वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता यांचे तपशील खाली दिले आहेत.
वयोमर्यादा :
- उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
- 20 सप्टेंबर .2024 रोजी वयाची गणना केली जाईल.
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षांची सूट वयात मिळते.
- इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाते.
- अपंग व्यक्ती (PwBD) उमेदवार साठी पुढली प्रमाने वयात सूट मिळेल.
- PwBD (SC/ST) – 15 वर्षे.
- PwBD (OBC) – 13 वर्षे.
- PwBD (GEN/UR) – 10 वर्षे.
शैक्षणिक पात्रता :
IRDAI Assistant Manager Recruitment 2024 अंतर्गत, सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी ठेवण्यात आली आहे. ज्याची माहिती तुम्ही अधिकृत जाहिराती मध्ये विस्तृत रित्या पाहू शकता.
ऑनलाईन अर्ज कसा करावा :
IRDAI च्या अधिकृत वेबसाईट वार जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.
वर्गवारी नुसार रिक्त पदे:
1.Assistant Manager (Generalist)=24 जागा.
2.Assistant Manager(Actuarial)= 05 जागा. 3.Assistant Manager(Finance)=05 जागा. 4.Assistant Manager(Law)=05 जागा. 5.Assistant Manager(IT)=05 जागा. 6.Assistant Manager(Research)=05 जागा |