FDA Recruitment 2024:अन्न व औषध प्रशासन विभागात महाभारती!

FDA Maharashtra Recruitment 2024:अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागा वरती महाभारती!

Food & Drug Administration Maharashtra State; FDA Recruitment 2024:आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य (मुंबई),मध्ये 56 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषणात्मक केमिस्टसाठी पदवरती  महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा:

अनू. क्र.  पदाचे नाव  रिक्त जागा 
1 वरिष्ठ तांत्रिक सहायक 37
2 विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब 19
एकूण जागा  56

शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ तांत्रिक सहायक: B.SC दूतिय श्रेणी मध्ये उतीर्ण ;आणि मान्यता प्राप्त विद्यपीठातून फार्मसी पदवी असणे आवश्यक.
  • विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब: मान्यता प्राप्त विद्यपीठातून फार्मसी पदवी किंवा M. SC (Chemistry/ Bio-Chemistry) आणि दीड वर्ष अनुभव पाहिजे.

वयोमार्याद :

वरील सर्व पद साठी वयोमार्याद ही 18 न्ते 38 वर्ष असणार आहे. एससी /एसटी उमेदवार यांना 05 वर्ष सूट दिली जाईल.

अर्ज शुल्क/फिस:

  • सामान्य/खुला प्रवर्ग ;1000 रुपये .
  • एससी/एसटी प्रवर्ग :900 रुपये .
  • माजी सैनिक यांना कुठल्याही प्रकारचा शुल्क अकरला जाणार नाही.

नोकरीचे ठिकाण :

पात्र आणि निवड झालेल्या उमेदवार यांना मुंबई,नागपूरआणि छ . सांभाजीनगर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

 महत्त्वाच्या सूचना :

  •  ही जाहिरात ही परीक्षेत संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून या जाहिरातीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत ,आरक्षण ,परीक्षेचे स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया ;याबाबत सविस्तर माहिती ही अधिकृत वेबसाईटवर  देण्यात आलेली आहे.
  •  या महाभरती प्रक्रियेबद्दल  सर्व सूचना आणि महत्त्वाची माहिती अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल.
  • ही भरती रद्द करणे, स्थगित करणे, किंवा पद बदल  करणे  हे सर्व अधिकार अधिकारी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन ;मंत्रालय ,मुंबई यांना तसेच आयुक्त अन्न व औषध प्राशन महाराष्ट्र राज्य ,मुंबई; यांना राहतील.

अर्ज करण्याची शेवट तारीख :

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट ची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.

अधिकृत जाहिरात PDF

अधिकृत वेबसाइड 

ऑनलाइन अर्ज APPLY

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top