Ordnance Factory Dehu road Recruitment :महाभरती लवकर करा अर्ज!

Ordnance Factory Dehu road Recruitment :महाभरती लवकर करा अर्ज!

Ordnance Factory Dehu road पुणे मंध्ये 105 जागा वरती महाभरती घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार Ordnance Factory Dehu road Recruitment साठी अर्ज करू शकता.

Munitions India Limited (MIL), ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड ज्यामध्ये भारतीय आयुध निर्माणी आहेत, ही एक औद्योगिक संस्था आहे जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत कार्यरत आहे.

Ordnance Factory Dehu road (OFDR) भर्ती 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिराती मध्ये 105 पदवीधर आणि डिप्लोमा झालेल्या उमेदवारासाठी शिकाऊ म्हणजेच Apprentice पदांसाठी महा भर्ती केली जात आहे.

Ordnance Factory Dehu road Recruitment पदाचे नाव आणि रिक्त जागा पुढली प्रमाणे :

  1. मेकॅनिकल -पदवीधर अप्रँटीससाठी 10 जागा तर डिप्लोमा अप्रँटीससाठी  10 जागा.
  2. केमिकल अप्रँटीससाठी पदवीधर 10 जागा आणि डिप्लोमा 15 जागा.
  3. इलेक्ट्रिकल अप्रँटीससाठी पदवीधर 04 जागा तर डिप्लोमा साठी 01 जागा आहे.
  4. IT अप्रँटीससाठी पदवीधर 03 जागा आणि डिप्लोमा साठी 01 जागा.
  5. सिव्हिल अप्रँटीससाठी पदवीधर 03 जागा तर डिप्लोमा 03 जागा.
  6. जनरल स्ट्रीम  अप्रँटीससाठी पदवीधर 45 जागा असणार आहेत.

एकूण (Total) पदवीधर अप्रँटीससाठी75 जागा वर तर डिप्लोमा अप्रँटीससाठी 30 जागावर महा भर्ती होणार आहे.

Ordnance Factory शैक्षणिक पात्रता :

  • पदवीधर अप्रँटीस: संबंधित विषयात म्हणजेच पदानुसार इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी किंवा कोणत्याही एका विषयात पदवीधर असणे गरजेचे आहे.
  • डिप्लोमा अप्रेन्टिस : पदानुसार आवश्यक असणाऱ्या विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा त्या सामान डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

निवडपद्धत:

Ordnance Factory Dehu road Recruitment 2024 अप्रेन्टिस पदावर निवड ही पदवी आणि डिप्लोमा  शेवट वर्षा तील CPG टकेवारी (Parcenteg )मेरिट नुसार केली जाईल.

अर्ज पाठवण्याची पद्धत :

Ordnance Factory Dehu road  साठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने पोस्ट द्वारे पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

The Chief General Manager,

Ordnance Factory Dehu Road,

Pune- 412101.

अप्लिकेशन /अर्ज पाठवण्याची शेवट तारीख :

21 सप्टेंबर 2024

आरक्षण /Resarvation :

APRENTICES rule 1992 अनुसार Section 3A आणि 3B नुसार आरक्षण लागू करण्यात येईल.

वयोमर्यादा :

पात्र आणि इच्छुक उमेदवारासाठी वय हे 18 ते 21 वर्ष असणार आहे.

अर्ज शुल्क /फीस :

Ordnance Factory  साठी च्या अर्ज शुल्क /फीस  बाबत सविस्तर आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

अधिकृत जाहिरात PDF 

अधिकृत वेबसाईट 

 

Leave a Comment

error: Content is protected !!