1 कोटी 15 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!वाट पाहावी लागणार? pay commission Updates

Created by Mahi, 11 June 2025  pay commission Updates : आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सध्या तीव्र झाली आहे. आता अलीकडेच आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपडेटनुसार, आठव्या वेतन आयोगातून पगारवाढीचा लाभ मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना थोडी जास्त वाट पाहावी लागू शकते असे सांगितले जात आहे. याबद्दल जाणून घेऊयात. pay commission Updates महागाईच्या … Continue reading 1 कोटी 15 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!वाट पाहावी लागणार? pay commission Updates